आईमुळेच मी सुरक्षित : विद्या बालन

0
174

‘‘आई जवळ असताना मला नेहमीच सुरक्षित वाटते. लहानपणीचा एक किस्सा आठवतो. शाळेत जात असताना एक अशी जागा होती जिथे एक वेडी बाई असायची. त्याच जागेसमोरून येणेजाणे असल्यामुळे मला नेहमीच ती वेडी बाई मला पकडते की काय याची भीती वाटायची. पण जेव्हाही आईचा हात हातात असायचा तेव्हा मी बिनधास्त त्या रसत्यावरून जायची. आईमुळे आजही मी स्वत:ला सुरक्षित समजते.’’