मुलासोबत चित्रपट पहायला आवडते : मलायका

0
171

‘‘अरहान आणि मला सोबत चित्रपट पाहायला फार आवडते. एक मोठा टब पॉपकॉर्नसोबत घेऊन आम्ही दोघेही चित्रपट एन्जॉय करतो. मातृदिनानिमित्त मुलासोबत जास्तीत जास्त वेळ घालविण्याचा प्रयत्न असतो.’’