पंचांग

0
274

१६ मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख कृष्ण ५ (पंचमी, १४.४४ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख २६, हिजरी १४३७, साबान १९)
नक्षत्र- उत्तराषाढा (अहोरात्र), योग- शुभ (२१.०७ पर्यंत), करण- तैतिल (१४.४४ पर्यंत) गरज (२७.४० पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.४६, सूर्यास्त-१८.५०, दिनमान-१३.०४, चंद्र- धनू (११३३ पर्यंत, नंतर मकर), दिवस- शुभ.
दिनविशेष ः
संत चोखामेळा पुण्यतिथी.
ग्रहस्थिती
रवि- वृषभ, मंगळ- वृषभ, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – कुणाच्या भानगडीत पडू नका.
वृषभ – गैरसमजातून वादळ उठतील.
मिथुन – शुभकार्यात सहभाग राहील.
कर्क – प्रयत्न सोडावयास नको.
सिंह – नातेवाईक पाहुणे यावेत.
कन्या – उत्साहाचे वातावरण राहील.
तूळ – दुर्लक्ष करून चालणार नाही.
वृश्‍चिक – नवीन करार तूर्त नको.
धनू – मर्यादांचे भान असावे.
मकर – प्रयत्नांचा कस लागेल.
कुंभ – गैरसमज होऊ नयेत.
मीन – विचाराने धोरण ठरवावे.