पंचांग

0
295

१७ मे २०१७

शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख कृष्ण ६ (षष्ठी, १६.२८ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख २७, हिजरी १४३७, साबान २०)
नक्षत्र- उत्तराषाढा (७.२३ पर्यंत), योग- शुक्ल (२१.२५ पर्यंत), करण- वणिज (१६.२८ पर्यंत) विष्टी (२९.०४ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.४६, सूर्यास्त-१८.५१, दिनमान-१३.०५, चंद्र- मकर, दिवस- दुपारी ४.२७ पर्यंत शुभ.
दिनविशेष ः भद्रा (१६.२८ ते २९.०४)
ग्रहस्थिती
रवि- वृषभ, मंगळ- वृषभ, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – आत्मविश्‍वास वाढवायला हवा.
वृषभ – मोठ्यांचा सल्ला हितकर ठरेल.
मिथुन – खंबीर निर्णय घ्यायला हवेत.
कर्क – चांगले बदल घडून येतील.
सिंह – हुशारीने निर्णय घ्यावेत.
कन्या – कामाकडे दुर्लक्ष नको.
तूळ – अडचणी दूर होतील.
वृश्‍चिक – विचलित होऊ नका.
धनू – आपली क्षमता ओळखा.
मकर – आनंददायक वार्ता कळेल.
कुंभ – मोठ्यांचा सल्ला कामी येईल.
मीन – एक उत्साहपूर्ण दिवस.