ड्‌वेनने केले प्रियंकाला किस

0
172

मुंबई : प्रियांका ‘बेवॉच’ सिनेमासंदर्भात प्रसारमाध्यमांना मुलाखत देत असताना ड्वेन जॉन्सनही तिथे आला आणि त्याने सर्वात पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ती म्हणजे त्याने प्रियांकाला आलिंगन दिले आणि किसही केले. ड्वेनला असे करताना पाहून प्रियांकाच्या चेहर्‍यावरचे भाव बघण्यासारखे होते. सध्या प्रियांका आणि ड्वेनचा हा ‘किस’ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. या संदर्भातले अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.