पंचांग

0
301

१८ मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख कृष्ण ७ (सप्तमी, १७.३९ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख २८, हिजरी १४३७, साबान २१)
नक्षत्र- श्रवण (९.२३ पर्यंत), योग- ब्रह्मा (२१.१७ पर्यंत), करण- बव (१७.३९ पर्यंत) बालव (अहोरात्र), नागपूर सूर्योदय- ५.४६, सूर्यास्त-१८.५१, दिनमान-१३.०५, चंद्र- मकर (२२.०९ पर्यंत, नंतर कुंभ), दिवस- शुभ.
दिनविशेष ः
कालाष्टमी, तुंबरु जयंती, धनिष्ठा
नवकारंभ (९.२३).
ग्रहस्थिती
रवि- वृषभ, मंगळ- वृषभ, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – सर्वांमध्ये मिसळून वागा.
वृषभ – कौटुंबिक मतभेद बाजूला सारा.
मिथुन – आप्तांच्या भेटी व्हाव्यात.
कर्क – धार्मिक कामातून आनंद.
सिंह – नियम, कायदा मोडू नका.
कन्या – कामाचे कौतुक होईल.
तूळ – जबाबदारीने वागावयास हवे.
वृश्‍चिक – नवे मार्ग गवसतील.
धनू – बेजबाबदारपणा नको.
मकर – व्यापाराला चालना मिळेल.
कुंभ – मौल्यवान वस्तू सांभाळाव्या.
मीन – हुरूप वाढविणार्‍या घटना.