पंचांग

0
272

१९ मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख कृष्ण ८ (अष्टमी, १८.०८ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख २९, हिजरी १४३७, साबान २२)
नक्षत्र- धनिष्ठा (१०.४५ पर्यंत), योग- ऐंद्र (२०.३४ पर्यंत), करण- बालव (६.०० पर्यंत) कौलव (१८.०८ पर्यंत) तैतिल (अहोरात्र), नागपूर सूर्योदय- ५.४५, सूर्यास्त-१८.५२, दिनमान-१३.०७, चंद्र- कुंभ, दिवस- शुभ.
ग्रहस्थिती
रवि- वृषभ, मंगळ- वृषभ, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – वैवाहिक जीवनात समाधान.
वृषभ – महत्त्वाचा पत्रव्यवहार संभव.
मिथुन – प्रिय व्यक्तीची भेट व्हावी.
कर्क – आशा वाढविणार्‍या घटना.
सिंह – उत्साहाने कामें होतील.
कन्या – भूलथापांना बळी पडू नये.
तूळ – फायद्याच्या घटना घडाव्या.
वृश्‍चिक – शाब्दिक चकमक टाळा.
धनू – नवीन परिचय घडावेत.
मकर – महत्वाच्या कामांना गती.
कुंभ – खर्चाचे प्रमाण बाढू शकते.
मीन – कला-साहित्यात यश.