नृत्याबरोबर शिकवली योगासने

0
181

मुंबई : नृत्य कौशल्यासाठी लोकप्रिय असलेल्या नच बलिये या टीव्ही कार्यक्रमात या आठवड्याच्या अखेरी सादर होत असलेल्या भागात रामदेवबाबा ज्युरींच्या पॅनलमध्ये सहभागी झालेच, पण नृत्यातील कौशल्य सिद्ध करण्यासाठी येणार्‍या स्पर्धकांना त्यांनी मंचावर योगासने करायला लावली. जज पॅनलमधील सोनाक्षी सिन्हा, टेरेन्स लेविस व मोहित सुरी यांनीही रामदेवबाबांबरोबर योगासनाचे काही प्रकार केले, त्या संदर्भातल्या नोट्‌स घेतल्या.