पंचाग

0
248

२० मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख कृष्ण ९ (नवमी, १७.४८ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख ३०, हिजरी १४३७, साबान २३) नक्षत्र- शततारका (११.२१ पर्यंत), योग- वैधृति (१९.१४ पर्यंत), करण- तैतिल (६.०५ पर्यंत) गरज (१७.४८ पर्यंत) वणिज (२९.१३ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.४५, सूर्यास्त-१८.५२, दिनमान-१३.०७, चंद्र- कुंभ (२९.१६ पर्यंत, नंतर मीन), दिवस- शुभ कार्यास अयोग्य. दिनविशेष ः भद्रा (प्रारंभ २९.१३), मिथुनायन (२५.५३), झिपरु अण्णा पुण्यतिथी- नासिराबाद (जळगाव),श्री विठ्ठलानंद सरस्वती पुण्यतिथी- अमरावती.
ग्रहस्थिती
रवि- वृषभ, मंगळ- वृषभ, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – कायद्याचे उल्लंघन नको.
वृषभ – समाजात दरारा वाढेल.
मिथुन – फायदेशीर निर्णय व्हावा.
कर्क – भांडण वाढू देऊ नये.
सिंह – अतिदगदग टाळावी.
कन्या – धार्मिक कामात सहभाग.
तूळ – एक कार्यमग्न दिवस.
वृश्‍चिक – उत्साही वातावरण.
धनू – धीर धरा, संयम ठेवा.
मकर – साहित्यिकांना उत्तम दिवस.
कुंभ – वाटाघाटी होऊ शकतात.
मीन – मदतीचा हात मिळेल.