पंचांग

0
354

शुक्रवार, ३० जून २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतु, आषाढ शुक्ल ७ (सप्तमी, १७.५७ पर्यंत), (भारतीय सौर आषाढ ९, हिजरी १४३७, शव्वाल ५) नक्षत्र- उत्तरा फाल्गुनी (२०.१२ पर्यंत), योग- व्यतिपात (५.५० पर्यंत) वरियान (२९.१४ पर्यंत), करण- गरज (५.४८ पर्यंत) वणिज (१७.५७ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.४६, सूर्यास्त-१९.०५, दिनमान-१३.१९, चंद्र- कन्या, दिवस- शुभ. दिनविशेष ः तापी जन्मोत्सव, क्षेत्र प्रकाशे (धुळे), बुधाचा पश्‍चिमेस उदय, भद्रा
(प्रारंभ १७.२७).
ग्रहस्थिती
रवि- मिथुन, मंगळ- मिथुन (अस्त), बुध (उदित)- मिथुन, गुरु- कन्या, शुक्र – मेष/वृषभ, शनि (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – सहकार्‍यांना समजून घ्या.
वृषभ – प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.
मिथुन – जबाबदारी वाढेल.
कर्क – मित्रांचे सहकार्य लाभेल.
सिंह – मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्या.
कन्या – परीक्षेत अपेक्षित यश.
तूळ – व्यवसायात महत्त्वाचा निर्णय.
वृश्‍चिक – संततीकडून सुखद वार्ता.
धनू – कार्यक्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.
मकर – जाणकारांचे मार्गदर्शन घ्या.
कुंभ – अनुकूल परिवर्तन व्हावे.
मीन – मनाची चलबिचल नको.