पंचांग

0
278

सोमवार, ३ जुलै २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतू, आषाढ शुक्ल १० (दशमी, २२.१२ पर्यंत), (भारतीय सौर आषाढ १२, हिजरी १४३७, शव्वाल ८)
नक्षत्र :  स्वाती (२६.३२ पर्यंत), योग- सिद्ध (अहोरात्र), करण- तैतिल (९.१२ पर्यंत) गरज (२२.१२ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.४७, सूर्यास्त-१९.०५, दिनमान-१३.१८, चंद्र- तुला, दिवस- शुभ.
दिनविशेष ः श्री दिगंबर महाराज पितळे पुण्यतिथी, मेहकर (बुलडाणा).

ग्रहस्थिती

रवि- मिथुन, मंगळ- मिथुन (अस्त), बुध- कर्क, गुरु- कन्या, शुक्र – वृषभ, शनि (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.

भविष्यवाणी

मेष- व्यवसायात समाधान राहील.
वृषभ- कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन- तक्रारी दूर होऊ लागतील
कर्क- दैनंदिन कामात सुयश मिळेल.
सिंह- इतरांवर प्रभाव राहील.
कन्या- आर्थिक कामे सावध करावीत.
तूळ- खर्चावर नियंत्रण हवे.
वृश्‍चिक- मनोबल वाढवावे.
धनू- कामाचे नियोजन करावे.
मकर- आरोग्य उत्तम राहील.
कुंभ- कुटुंबात सुसंवाद हवा.
मीन- वादात सहभाग टाळावा.