0
218

मंगळवार, ४ जुलै २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतु, आषाढ शुक्ल ११ (एकादशी, २४.२६ पर्यंत), (भारतीय सौर आषाढ १३, हिजरी १४३७, शव्वाल ९) नक्षत्र- विशाखा (२९.२४ पर्यंत), योग- सिद्ध (६.१४ पर्यंत), करण- वणिज (११.१९ पर्यंत) विष्टी (२४.२६ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.४८, सूर्यास्त-१९.०५, दिनमान-१३.१७, चंद्र- तुला (२२.४० पर्यंत, नंतर वृश्‍चिक), दिवस- सकाळी ११.१९ पर्यंत शुभ.
दिनविशेष ः देवशयनी एकादशी, चातुर्मास्यारंभ, पंढरपूर यात्रा, भद्रा (११.१९ ते २४.२६).
ग्रहस्थिती
रवि- मिथुन, मंगळ- मिथुन (अस्त),
बुध- कर्क, गुरु- कन्या, शुक्र – वृषभ, शनि (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू..
भविष्यवाणी
मेष- वैवाहिक जीवनात मतभेद.
वृषभ- कामे मार्गी लागतील.
मिथुन- व्यवसायात उत्तम स्थिती.
कर्क- मनोबल उत्तम राहील.
सिंह- नातेवाईकांशी मतभेद संभव.
कन्या- नोकरीत समाधान रहावे.
तूळ- आरोग्याची काळजी घ्या.
वृश्‍चिक- अडचणी बेजार करतील.
धनू- प्रकृतीची कुरबूर राहील.
मकर- आर्थिक व्यवहारात सावध.
कुंभ- कामांना विलंब संभवतो.
मीन- कौटुंबिक सौख्य लाभेल..