पंचांग

0
254

बुधवार, ५ जुलै २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतु, आषाढ शुक्ल १२ (द्वादशी, २६.४९ पर्यंत), (भारतीय सौर आषाढ १४, हिजरी १४३७, शव्वाल १०)
नक्षत्र- अनुराधा (अहोरात्र), योग- साध्य (७.०७ पर्यंत), करण- बव (१३.३७ पर्यंत) बालव (२६.४९ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.४८, सूर्यास्त-१९.०५, दिनमान-१३.१७, चंद्र- वृश्‍चिक, दिवस- मध्यम.
दिनविशेष ः शाकव्रतारंभ, रवि पुनर्वसु नक्षत्रात.
ग्रहस्थिती
रवि- मिथुन, मंगळ- मिथुन (अस्त), बुध- कर्क, गुरु- कन्या, शुक्र – वृषभ, शनि (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू..
भविष्यवाणी
मेष – मानसन्मानाचे योग यावेत.
वृषभ – कामाचा ठसा उमटेल.
मिथुन – प्रतिष्ठेला धक्का नाही..
कर्क – इतरांवर प्रभाव पडेल.
सिंह – मनोबलाच्या जोरावर यश.
कन्या – कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
तूळ – काहीसा कटकटीचा दिवस.
वृश्‍चिक – अडचणी कमी होतील.
धनू – सहकार्याची अपेक्षा नको.
मकर – धार्मिक कार्यात सहभाग.
कुंभ – मानसिक अस्वस्थता राहील.
मीन – संततीकडून सुवार्ता कळेल.