पंचांग

0
250

गुरुवार, ६ जुलै २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतु, आषाढ शुक्ल १३ (त्रयोदशी, २९.१२ पर्यंत), (भारतीय सौर आषाढ १५, हिजरी १४३७, शव्वाल ११)नक्षत्र- अनुराधा (८.२१ पर्यंत), योग- शुभ (८.०५ पर्यंत), करण- कौलव (१६.०१ पर्यंत) तैतिल (२९.१२ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.४८, सूर्यास्त-१९.०५, दिनमान-१३.१७, चंद्र- वृश्‍चिक, दिवस- मध्यम. दिनविशेष ः प्रदोष, श्री कल्याणस्वामी पुण्यतिथी- डोमगाव (उस्मानाबाद).
ग्रहस्थिती
रवि- मिथुन, मंगळ- मिथुन (अस्त), बुध- कर्क, गुरु- कन्या, शुक्र – वृषभ, शनि (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू..
भविष्यवाणी
मेष – नवे स्नेहबंध जुळतील.
वृषभ – नवीन परिचय व्हावेत.
मिथुन – दबदबा निर्माण होईल.
कर्क – सन्मानाचे योग यावेत.
सिंह – कामाचा ठसा उमटेल.
कन्या – उत्साह, उमेद वाढणार.
तूळ – अचानक प्रवस संभवतो.
वृश्‍चिक – मानसिक स्वास्थ्य राहील.
धनू – उसनवारी वसूल व्हावी.
मकर – अचानक धनलाभ व्हावा.
कुंभ – महत्त्वाची कामे होतील.
मीन – अतिशय अनुकूल दिवस.