पंचांग

0
250

शुक्रवार, ७ जुलै २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतु, आषाढ शुक्ल १४ (चतुर्दशी, अहोरात्र), (भारतीय सौर आषाढ १६, हिजरी १४३७, शव्वाल १२)
नक्षत्र- ज्येष्ठा (११.१८ पर्यंत), योग- शुक्ल (९.०२ पर्यंत), करण- गरज (१८.२१ पर्यंत) वणिज (अहोरात्र), नागपूर सूर्योदय- ५.४९, सूर्यास्त-१९.०५, दिनमान-१३.१६, चंद्र- वृश्‍चिक (११.१८ पर्यंत, नंतर धनु), दिवस- शुभ कार्यास अयोग्य.
ग्रहस्थिती
रवि- मिथुन, मंगळ- मिथुन (अस्त), बुध- कर्क, गुरु- कन्या, शुक्र – वृषभ, शनि (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू..
भविष्यवाणी
मेष –  व्यावसायिक उलाढाल वाढेल.
वृषभ –  कामाचा ताण जाणवणार.
मिथुन –  विचारपूर्वक निर्णय घ्या.
कर्क –  मित्रांचे सहकार्य लाभेल.
सिंह –  कार्यक्षेत्रात सुसंधी मिळावी.
कन्या –  कुटुंबात आनंदी वातावरण.
तूळ –  वादविवाद टाळायला हवेत.
वृश्‍चिक –  नवे मैत्रबंध जुळावेत.
धनू –  खर्चवाढ होण्याची शक्यता.
मकर –  वादविवादात पडू नका.
कुंभ –  प्रवासाचा योग संभवतो.
मीन –  कायद्यांचे उल्लंघन नको.