पंचाग

0
261

शनिवार, ८ जुलै २०१७ 

शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतु, आषाढ शुक्ल १४ (चतुर्दशी, ७.२८), (भारतीय सौर आषाढ १७, हिजरी १४३७, शव्वाल १३)नक्षत्र- मूळ (१४.०७ पर्यंत), योग- ब्रह्मा (९.५३ पर्यंत), करण- वणिज (७.२८ पर्यंत) विष्टी (२०.३१ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.४९, सूर्यास्त-१९.०५, दिनमान-१३.१६, चंद्र- धनु, दिवस- शुभ कार्यास अयोग्य. दिनविशेष ः चतुर्दशी वृद्धितिथी, पौर्णिमा प्रारंभ (सकाळी ७.२८), भद्रा (७.२८ ते २०.३१).

ग्रहस्थिती

रवि- मिथुन, मंगळ- मिथुन (अस्त), बुध- कर्क, गुरु- कन्या, शुक्र – वृषभ, शनि (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू..

भविष्यवाणी

मेष –  प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी.

वृषभ –  मित्रांच्या आनंददायी भेटी.

मिथुन –  विरोधकांपासून सावध.

कर्क –  खर्चवाढ होण्याची शक्यता.

सिंह –  प्रलोभनापासून दूर रहावे.

कन्या –  नवीन खरेदी संभवते.

तूळ –  प्रवासात सतर्क रहावे.

वृश्‍चिक –  वादविवाद टाळावेत.

धनू –  स्थावराची कामें व्हावीत.

मकर –  कामे लांबणीवर पडतील.

कुंभ –  प्रतिकूल स्थिती राहील.

मीन –  मित्रांचे सहकार्य मिळावे.