पंचांग

0
296

रविवार, ९ जुलै २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतू, आषाढ शुक्ल १५ (पौर्णिमा, ९.३४ पर्यंत), (भारतीय सौर आषाढ १८, हिजरी १४३७, शव्वाल १४)
नक्षत्र- पूर्वाषाढा (१६.४५ पर्यंत), योग- ऐंद्र (१०.३५ पर्यंत), करण- बव (९.३४ पर्यंत) बौलव (२२२.३४ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५०, सूर्यास्त-१९.०५, दिनमान-१३.१५, चंद्र- धनु (२३.२२ पर्यंत, नंतर मकर), दिवस- मध्यम.
ग्रहस्थिती
रवी- मिथुन, मंगळ- मिथुन (अस्त), बुध- कर्क, गुरू- कन्या, शुक्र – वृषभ, शनी (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
दिनविशेष
गुरुपौर्णिमा, व्यासपूजा, आषाढी पौर्णिमा समाप्ती (सकाळी ७.३४), पांडुरंगाची यात्रा- धापेवाडा (नागपूर), श्री गोविंद प्रभू यात्रा- रिद्धपूर (अमरावती), श्री गुलाबराव महाराज जन्मदिन- माधान (अमरावती).
राशीभविष्य
मेष- कुटुंबात मतभेद नको.
वृषभ- आर्थिक व्यवहारात सावध.
मिथुन- मानसन्मान मिळावा.
कर्क- व्यवसायाचा विस्तार व्हावा.
सिंह- आर्थिक आवक मंदावेल.
कन्या- मानसिक तणाव राहील.
तूळ- प्रकृतीची काळजी घ्या.
वृश्‍चिक- दगदग- धावपळ होईल.
धनु- कुटुंबात सहकार्य असावे.
मकर- भागीदाराशी मतभेद नको,
कुंभ- मेहनत जास्त यश कमी.
मीन- आर्थिक ओढाताण संभवते.