पंचांग

0
237

सोमवार, १० जुलै २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतु, आषाढ कृष्ण १ (प्रतिपदा, ११.२३ पर्यंत), (भारतीय सौर आषाढ १९, हिजरी १४३७, शव्वाल १५)नक्षत्र- उत्तराषाढा (१९.०६ पर्यंत), योग- वैधृति (११.०५ पर्यंत), करण- कौलव (११.२३ पर्यंत) तैतिल (२४.११ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५०, सूर्यास्त-१९.०५, दिनमान-१३.१५, चंद्र- मकर, दिवस- मध्यम. दिनविशेष ः अशून्यशयन व्रत, बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी.
ग्रहस्थिती
रवि- मिथुन, मंगळ- मिथुन (अस्त), बुध- कर्क, गुरु- कन्या, शुक्र – वृषभ, शनि (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – मनोरंजनाकडे कल वाढेल.
वृषभ – संततीकडून सुखद वार्ता.
मिथुन – आप्तांचा सहवास लाभेल.
कर्क – मतभेदाला जागा नको.
सिंह – आत्मविश्‍वास वाढेल.
कन्या – हितसंबंध निर्माण होतील.
तूळ – सरकारी कामे लांबणीवर.
वृश्‍चिक – कुटुंबात समाधान.
धनू – आरोग्याकडे लक्ष द्या.
मकर – व्यवसायात समाधान राहील
कुंभ – संततीसौख्य उत्तम राहीेल.
मीन – गुंतवणुकीस योग्य संधी.