पंचांग

0
248

मंगळवार, ११ जुलै २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतु, आषाढ कृष्ण २ (द्वितिया, १२.५३ पर्यंत), (भारतीय सौर आषाढ २०, हिजरी १४३७, शव्वाल १६)
नक्षत्र- श्रवण (२१.०७ पर्यंत), योग- विष्कंभ (११.२१ पर्यंत), करण- गरज (१२.५३ पर्यंत) वणिज (२५.२७ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५०, सूर्यास्त-१९.०५, दिनमान-१३.१५, चंद्र- मकर, दिवस- शुभ. दिनविशेष ः भद्रा (प्रारंभ २५.२७), मंगळाचा कर्क राशी प्रवेश (१४.५८), विश्‍व जनसंख्या दिन
ग्रहस्थिती
रवि- मिथुन, मंगळ- मिथुन/कर्क (अस्त), बुध- कर्क, गुरु- कन्या, शुक्र – वृषभ, शनि (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष –  मालमत्तेची कामे होतील.
वृषभ –  समारंभात सहभाग.
मिथुन –  मित्रांचे सहकार्य लाभेल.
कर्क –  कार्यक्षेत्रात कौतुक व्हावे.
सिंह –  व्यवसायात योग्य संधी.
कन्या –  अंदाज खरे उतरतील.
तूळ –  मनोबल वाढवण्याची गरज.
वृश्‍चिक –  प्रवासाचे योग यावेत.
धनू –  प्रकृतीची कुरबुर राहील.
मकर –  धाडस करावयास हवे.
कुंभ –  आरोग्याची साथ मिळेल.
मीन –  आर्थिक लाभ चांगला.