पंचांग

0
261

बुधवार, १२ जुलै २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतु, आषाढ कृष्ण ३ (तृतिया, १४.०१ पर्यंत), (भारतीय सौर आषाढ २१, हिजरी १४३७, शव्वाल १७)
नक्षत्र- धनिष्ठा (२२.४६ पर्यंत), योग- प्रीती (११.१९ पर्यंत), करण- विष्टी (१४.०१ पर्यंत) बव (२६.२५ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५१, सूर्यास्त-१९.०४, दिनमान-१३.१३, चंद्र- मकर (१०.०० पर्यंत, नंतर कुंभ), दिवस- दुपारी १४.०१ पर्यंत शुभ कार्यास अयोग्य.
दिनविशेष ः संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय रात्री ९.२६), भद्रा (समाप्त १४.०१).
ग्रहस्थिती
रवि- मिथुन, मंगळ- कर्क (अस्त), बुध- कर्क, गुरु- कन्या, शुक्र – वृषभ, शनि (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – आर्थिक लाभ व्हावा.
वृषभ – मनोबल उत्तम राहील.
मिथुन – नातेवाईकांचा सहवास.
कर्क – मित्रवर्ग मदतीस राहील.
सिंह – आरोग्य चांगले राहील.
कन्या – सल्ला फायद्याचा ठरेल.
तूळ – समाधानकारक दिवस.
वृश्‍चिक – उसनवारी देऊ नका.
धनू – सामाजिक कामात प्रतिष्ठा.
मकर – मनोरंजनाचा मूड राहील.
कुंभ – ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या.
मीन – व्यवसायात प्रगती राहील.