पंचांग

0
288

गुरुवार, १३ जुलै २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतु, आषाढ कृष्ण ४ (चतुर्थी, १४.४२ पर्यंत), (भारतीय सौर आषाढ २२, हिजरी १४३७, शव्वाल १८)
नक्षत्र- शततारका (२३.५७ पर्यंत), योग- आयुष्मान (१०.५६ पर्यंत), करण- बालव (१४.४२ पर्यंत) कौलव (२६.५२ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५१, सूर्यास्त-१९.०४, दिनमान-१३.१३, चंद्र- कुंभ, दिवस- मध्यम.
दिनविशेष ः श्री येलोजी महाराज पुण्यतिथी- अंभोरा (बुलडाणा).
ग्रहस्थिती
रवि- मिथुन, मंगळ- कर्क (अस्त), बुध- कर्क, गुरु- कन्या, शुक्र – वृषभ, शनि (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष –  कौटुंबिक कामांना प्राधान्य
वृषभ –  निर्णय अचूक ठरतील.
मिथुन –  कुटुंबाकडे लक्ष द्यावे.
कर्क –  जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह –  हातातील कामात यश.
कन्या –  स्पर्धेत पुढे राहू शकाल.
तूळ –  काही नवे हातून घडेल.
वृश्‍चिक –  मानसिक त्रागा नको.
धनू –  व्यवसायात समाधान राहील.
मकर –  आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
कुंभ –  कामे रखडण्याची शक्यता.
मीन –  व्यवसायात नवे प्रयोग.