भविष्यवाणी

0
353

शुक्रवार, १४ जुलै २०१७

शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतु, आषाढ कृष्ण ५ (पंचमी, १४.५३ पर्यंत), (भारतीय सौर आषाढ २३, हिजरी १४३७, शव्वाल १९)नक्षत्र- पूर्वाभाद्रपदा (२४.३८ पर्यंत), योग- सौभाग्य (१०.१० पर्यंत), करण- तैतिल (१४.५३ पर्यंत) गरज (२६.४७ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५१, सूर्यास्त-१९.०४, दिनमान-१३.१३, चंद्र- कुंभ (१८.३० पर्यंत, नंतर मीन), दिवस- मध्यम.

ग्रहस्थितीरवि- मिथुन, मंगळ- कर्क (अस्त), बुध- कर्क, गुरु- कन्या, शुक्र – वृषभ, शनि (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.

भविष्यवाणी

मेष – कामांना वेग द्यावा लागेल. वृषभ – कौटुंबिक प्रश्‍न राहतील. मिथुन – मुलांकडे जरा लक्ष हवे. कर्क – नव्या गोष्टींचा स्वीकार. सिंह – एखादी खरेदी व्हावी. कन्या – आपले मत लादू नका. तूळ – विरोधकांवर लक्ष ठेवा. वृश्‍चिक – उगाच अट्टाहास नको. धनू – मित्रांचा प्रसन्न सहवास. मकर – अधिकार्‍यांची मर्जी राहील. कुंभ – भावंडांचे सहकार्य राहील. मीन – मानसन्मान मिळावा.