पंचांग

0
289

शनिवार, १५ जुलै २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतु, आषाढ कृष्ण ६ (षष्ठी, १४.३१ पर्यंत), (भारतीय सौर आषाढ २४, हिजरी १४३७, शव्वाल २०)
नक्षत्र- उत्तरा भाद्रपदा (२४.४५ पर्यंत), योग- शोभन (८.५९ पर्यंत), करण- वणिज (१४.३१ पर्यंत) विष्टी (२६.०३ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५२, सूर्यास्त-१९.०४, दिनमान-१३.१२, चंद्र- मीन, दिवस- मध्यम.
दिनविशेष ः भद्रा (१४.३१ ते २३.०६), श्री रामजीबाबा पुण्यतिथी- मोर्शी (अमरावती).
ग्रहस्थिती
रवि- मिथुन, मंगळ- कर्क (अस्त), बुध- कर्क, गुरु- कन्या, शुक्र – वृषभ, शनि (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – भलताच आग्रह नको.
वृषभ – मानसिक गुंता वाढेल.
मिथुन – चांगली बातमी कळेल.
कर्क – महत्त्वाची संधी मिळेल.
सिंह – कार्यक्षेत्रात वजन वाढेल.
कन्या – जोडीदाराची साथ राहील.
तूळ – प्रॉपर्टीची कामें व्हावीत.
वृश्‍चिक – जिद्दीने पुढे जावयास हवे.
धनू – कामाचे कौतुक, प्रसिद्धी.
मकर – कुटुंबात सुसंवाद हवा.
कुंभ – अपेक्षित कामें होतील.
मीन – वाहने सावध चालवा.