पंचांग

0
245

रविवार, १६ जुलै २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतू, आषाढ कृष्ण ७ (सप्तमी, १३.३४ पर्यंत), (भारतीय सौर आषाढ २५, हिजरी १४३७, शव्वाल २१)
नक्षत्र- रेवती (२४.१७ पर्यंत), योग- अतिगंड (७.२० पर्यंत) सुकर्मा (२९.१२ पर्यंत), करण- बव (१३.३४ पर्यंत) बालव (२४.५४ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५२, सूर्यास्त-१९.०४, दिनमान-१३.१२, चंद्र- मीन (२४.१७ पर्यंत, नंतर मेष), दिवस- शुभ.
ग्रहस्थिती
रवी- मिथुन, मंगळ- कर्क (अस्त), बुध- कर्क, गुरु- कन्या, शुक्र – वृषभ, शनी (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
दिनविशेष
भानुसप्तमी, कालाष्टमी, सूर्याचा कर्क राशीत प्रवेश (१६.२४), संत नामदेव महाराज पुण्यतिथी- घोराड (वर्धा).
राशीभविष्य
मेष- आर्थिक घडी मजबूत.
वृषभ- व्यावसायिक स्पर्धकांवर मात.
मिथुन- व्यवसाय विस्ताराच्या योजना.
कर्क– प्रकृतीची काळजी घ्यावी.
सिंह- आर्थिक आवक मंदावेल.
कन्या- अर्थार्जनाच्या चांगल्या संधी.
तुला- बदलत्या हवामानाचा त्रास.
वृश्‍चिक- पथ्य-पाण्याकडे दुर्लक्ष नको.
धनु- कुटुंबात सौहार्द्र असावे.
मकर- वाद सामोपचाराने मिटवावेत.
कुंभ- सहकार्‍यांची साथ मिळेल.
मीन- आर्थिक ओढाताण जाणवेल.