पंचांग

0
306

सोमवार, १७ जुलै २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतु, आषाढ कृष्ण ८ (अष्टमी, १२.०२ पर्यंत), (भारतीय सौर आषाढ २६, हिजरी १४३७, शव्वाल २२)
नक्षत्र :
अश्‍विनी (२३.१५ पर्यंत), योग- धृति (२६.३६ पर्यंत), करण- कौलव (१२.०२ पर्यंत) तैतिल (२३.०४ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५३, सूर्यास्त-१९.०४, दिनमान-१३.११, चंद्र- मेष, दिवस- शुभ कार्यास अयोग्य.
दिनविशेष ः करिदिन.
ग्रहस्थिती
रवि- कर्क, मंगळ- कर्क (अस्त), बुध- कर्क, गुरु- कन्या, शुक्र – वृषभ, शनि (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.

भविष्यवाणी
मेष- अकारण धाडस नको.
वृषभ- अपेक्षांना बळ मिळेल.
मिथुन- व्यवसायात चांगले घडावे.
कर्क- शत्रूंवर प्रभाव पडेल.
सिंह- अपेक्षित निरोप मिळावा.
कन्या- आरोग्यात सुधारणा व्हावी.
तूळ- मित्रांचे पाठबळ मिळावे.
वृश्‍चिक- प्रतिष्ठा वाढण्याचे योग.
धनू- कुुटुंबात आनंदी वातावरण.
मकर- आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ- कुणास जामीन राहू नका.
मीन- आर्थिक फायदा संभवतो.