पंचांग

0
272

मंगळवार, १८ जुलै २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतु, आषाढ कृष्ण ९ (नवमी, ९.५७ पर्यंत), (भारतीय सौर आषाढ २७, हिजरी १४३७, शव्वाल २३) नक्षत्र- भरणी (२१.४२ पर्यंत), योग- शूल (२३.३६ पर्यंत), करण- गरज (९.५७ पर्यंत) वणिज (२०.४० पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५३, सूर्यास्त-१९.०३, दिनमान-१३.१०, चंद्र- मेष (२७.१४ पर्यंत, नंतर वृषभ), दिवस- मध्यम. दिनविशेष ः भद्रा (प्रारंभ २०.४०), श्री जयराम बाबा (भामटी) पुण्यतिथी- अमरावती, अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन.
ग्रहस्थिती
रवि- कर्क, मंगळ- कर्क (अस्त), बुध- कर्क, गुरु- कन्या, शुक्र – वृषभ, शनि (वक्री)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – कुटुंबात प्रसन्न वातावरण.
वृषभ – हितशत्रुंचा त्रास संभवतो.
मिथुन – व्यवसायात प्रगती होईल.
कर्क – खर्चावर नियंत्रण असावे.
सिंह – गुंतवणुकीची योजना तूर्त नको.
कन्या – प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकला.
तूळ – आर्थिक लाभ समाधानकारक.
वृश्‍चिक – मन प्रसन्न, उत्साही राहील.
धनू – कलाक्षेत्रात प्रसिद्धीचे योग.
मकर – मित्रांचे सहकार्य लाभेल.
कुंभ – उत्साह वाढेल, प्रसन्न वातावरण.
मीन – आर्थिक कामें यशस्वी होतील