पंचांग

0
230

सोमवार, २८ ऑगस्ट २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, भाद्रपद शु. ७ (सप्तमी, २४.३३ पर्यंत) (भारतीय सौर भाद्रपद ६, हिजरी १४३७- जिल्हेज ५)
नक्षत्र- विशाखा (२०.०६ पर्यंत), योग- ऐंद्र (२३.४३ पर्यंत), करण- गरज (११.३२ पर्यंत) वणिज (२४.३३ पर्यंत), नागपूर सूर्योदय-६.०७, सूर्यास्त-१८.३९, दिनमान-१२.३२, चंद्र- तुला (१३.२८ पर्यंत, नंतर वृश्‍चिक), दिवस- शुभ.
दिनविशेष ः अमुक्ता भरणव्रत, भद्रा (प्रारंभ २४.३३).
ग्रहस्थिती
रवि- कर्क, मंगळ (अस्त)- कर्क/सिंह, बुध (वक्री/अस्त)- सिंह, गुरु- कन्या, शुक्र – मिथुन, शनि (मार्गी)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.
भविष्यवाणी
मेष – आर्थिक समाधान राहील.
वृषभ – नव्या योजनांना चालना.
मिथुन – अडचणीतून मार्ग निघतील.
कर्क – नव्या ओळखी वाढतील.
सिंह – नव्या संधी मिळणार.
कन्या – कौटुंबिक समाधानाचा दिवस.
तूळ – आर्थिक स्थितीत सुधारणा.
वृश्‍चिक – घाईने निर्णय घेऊ नका.
धनू – नव्या विचारांना चालना.
मकर – कौटुंबिक जीवनात आनंद.
कुंभ – योजनांमध्ये मित्रांचे सहकार्य.
मीन – समाधानकारक प्रगती राहील.