पंचांग

0
237

मंगळवार, २९ ऑगस्ट २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, भाद्रपद शु. ८ (अष्टमी, २६.५० पर्यंत) (भारतीय सौर भाद्रपद ७, हिजरी १४३७- जिल्हेज ६)
नक्षत्र- अनुराधा (२२.५३ पर्यंत), योग- वैधृति (२४.३१ पर्यंत), करण- विष्टी (१३.४१ पर्यंत) बव (२६.५० पर्यंत), नागपूर सूर्योदय-६.०७, सूर्यास्त-१८.३८, दिनमान-१२.३१, चंद्र- वृश्‍चिक, दिवस- गौरी-महालक्ष्मी स्थापनेस शुभ.दिनविशेष ः  दुर्गाष्टमी, दुर्वाष्टमी, राधाष्टमी, श्री ज्येष्ठागौरी- महालक्ष्मी आवाहन (दिवसभर), भद्रा (समाप्त १३.४१)
ग्रहस्थिती
रवि- कर्क, मंगळ (अस्त)- कर्क/सिंह, बुध (वक्री/अस्त)- सिंह, गुरु- कन्या, शुक्र – मिथुन, शनि- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.
भविष्यवाणी
मेष – दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष नको.
वृषभ – आर्थिक व्यवहारात सावध रहावे.
मिथुन – मिळालेल्या संधीचा लाभ घ्या.
कर्क – सहकार्‍यांत मतभेदाचे प्रसंग टाळा.
सिंह – आर्थिक अडचणी कमी होतील.
कन्या – कामाचा व्याप फार वाढवू नका.
तूळ – नव्या योजनांना गती मिळेल.
वृश्‍चिक – घरातील प्रश्‍न सामंजस्याने सोडवा.
धनू – अनावश्यक खर्चाला आळा घाला.
मकर – कार्यक्षेत्रात नव्या संधी मिळतील.
कुंभ – उत्साहाने पुन्हा कामाला लागा.
मीन – कौटुंबिक सुख-समाधान लाभेल.