पंचांग

0
227

बुधवार, ३० ऑगस्ट २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, भाद्रपद शु. ९ (नवमी, २९.१४ पर्यंत) (भारतीय सौर भाद्रपद ८, हिजरी १४३७- जिल्हेज ७) नक्षत्र- ज्येष्ठा (२५.५० पर्यंत), योग- विष्कंभ (२५.२७ पर्यंत), करण- बालव (१६.०१ पर्यंत) कौलव (२९.१४ पर्यंत), नागपूर सूर्योदय-६.०७, सूर्यास्त-१८.३८, दिनमान-१२.३१, चंद्र- वृश्‍चिक (२५.५० पर्यंत, नंतर धनु), दिवस- मध्यम.दिनविशेष ः  श्री महालक्ष्मी पूजन, अदुःख नवमी, रवि पूर्वा नक्षत्रात (२०.३७), श्री चंद्रजयंती, उदासी संप्रदाय महोत्सव-वाशिम..
ग्रहस्थिती
रवि- कर्क, मंगळ (अस्त)- कर्क/सिंह, बुध (वक्री/अस्त)- सिंह, गुरु- कन्या, शुक्र – मिथुन, शनि- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.
भविष्यवाणी
मेष- नातेवाईक, मित्रांचा सहवास.
वृषभ- एखादी मोठी खरेदी संभवते.
मिथुन- व्यापारात स्पर्धा वाढेल.
कर्क- सहकार्‍यांत राजकारण नको.
सिंह- मानसन्मानात भर पडेल.
कन्या- भागीदारीच्या व्यापारात लाभ.
तूळ- आरोग्याची काळजी घ्या.
वृश्‍चिक- भावंडांचे सहकार्य मिळेल.
धनू- दाम्पत्य जीवनात आनंद.
मकर- वाद नको. संयमाने वागा.
कुंभ- धार्मिककार्यक्रमात सहभाग.
मीन- वरिष्ठांशी मतभेद नको.