पंचांग

0
230

गुरुवार, ३१ ऑगस्ट २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, भाद्रपद शु. १० (दशमी, अहोरात्र) (भारतीय सौर भाद्रपद ९, हिजरी १४३७- जिल्हेज ८)
नक्षत्र- मूळ (२८.४४ पर्यंत), योग- प्रीती (२६.१९ पर्यंत), करण- तैतिल (१८.२५ पर्यंत) गरज (अहोरात्र), नागपूर सूर्योदय-६.०८, सूर्यास्त-१८.३७, दिनमान-१२.२९, चंद्र- धनु, दिवस- मध्यम. दिनविशेष ः  श्री महालक्ष्मी
विसर्जन (दिवसभर), भागवत सप्ताहारंभ, श्री रामानंद महाराज पुण्यतिथी, पाटणबोरी (यवतमाळ).
ग्रहस्थिती
रवि- कर्क, मंगळ (अस्त)- कर्क/सिंह, बुध (वक्री/अस्त)- सिंह, गुरु- कन्या, शुक्र – मिथुन, शनि- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.
भविष्यवाणी
मेष – सहकार्‍यांशी जुळवून घ्या.
वृषभ – कुटुंबात समाधानाचे वातावरण.
मिथुन – दगदग धावपळ टाळा.
कर्क – व्यापारवृद्धीच्या योजनांना गती.
सिंह – आरोग्यात सुधारणा होईल.
कन्या – आर्थिक योजनांमध्ये यश.
तूळ – वाहने सावधगिरीने चालवा.
वृश्‍चिक – संघर्ष, भांडणाचे प्रसंग टाळा.
धनू – विजेची उपकरणे वापरताना सावध.
मकर – शेअरमधील गुंतवणुकीतून लाभ.
कुंभ – महत्त्वाचे निर्णय तूर्त नको.
मीन – सहकार्‍यांची मदत मिळेल.