पंचाग

0
237

१ सप्टेंबर २०१७ 

शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, भाद्रपद शु. १० (दशमी, ७.३३ पर्यंत) (भारतीय सौर भाद्रपद १०, हिजरी १४३७- जिल्हेज ९)नक्षत्रपूर्वाषाढा (अहोरात्र), योग- आयुष्मान (२७.०० पर्यंत), करण- गरज (७.३३ पर्यंत) वणिज (२०.३४ पर्यंत), नागपूर सूर्योदय-६.०८, सूर्यास्त-१८.३६, दिनमान-१२.२८, चंद्र- धनु, दिवस- शुभ.दिनविशेष ःभद्रा (प्रारंभ २०.३४), बुधाचा पूर्वेस उदय.

ग्रहस्थिती : रवि- सिंह, मंगळ (अस्त)- सिंह, बुध (वक्री/उदित)- सिंह, गुरु- कन्या, शुक्र – कर्क, शनि- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.

भविष्यवाणी : मेष- वादविवादात पडू नये. वृषभ- विचारपूर्वक निर्णय घ्या. मिथुन- नवीन परिचय लाभकारक. कर्क- तटस्थपणाची भूमिका हवी. सिंह- प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. कन्या- प्रवासात त्रास संभवतो. तूळ- वरिष्ठांची मर्जी राहील. वृश्‍चिक- उत्साह वाढविणार्‍या घटना. धनू- प्रसिद्धी मिळेल, कौतुक होईल. मकर- आर्थिक ताळेबंद सांभाळावा. कुंभ- नातेसंबंधातून त्रास संभव. मीन- विरोधकांवर लक्ष असावे.