पंचांग

0
230

२ सप्टेंबर २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, भाद्रपद शु. ११ (एकादशी, ९.३५ पर्यंत) (भारतीय सौर भाद्रपद ११, हिजरी १४३७- जिल्हेज १०)
नक्षत्र- पूर्वाषाढा (७.२१ पर्यंत), योग- सौभाग्य (२७.२२ पर्यंत), करण- विष्टी (९.३५ पर्यंत) बव (२२,.२६ पर्यंत), नागपूर सूर्योदय-६.०८, सूर्यास्त-१८.३५, दिनमान-१२.२७, चंद्र- धनु (१३.५७ पर्यंत, नंतर मकर), दिवस- ९.३५ नंतर शुभ.दिनविशेष ः भद्रा (समाप्त ९.३५), परिवर्तनी एकादशी, बकरी ईद.
ग्रहस्थिती
रवि- सिंह, मंगळ (अस्त)- सिंह, बुध (वक्री/उदित)- सिंह, गुरु- कन्या, शुक्र – कर्क, शनि- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.
भविष्यवाणी
मेष – वाहने काळजीपूर्वक चालवा.
वृषभ – खर्च वाढेल. खिसा सांभाळा.
मिथुन – आशाआकांक्षा सङ्खल होतील.
कर्क – नवे हितसंबंध तङ्मार होतील.
सिंह – कामानेच विरोधकांवर मात.
कन्या – नातेवाईकांमध्ये प्रतिष्ठा मिळेल.
तूळ – अपेक्षित पत्रव्ङ्मवहार होईल.
वृश्‍चिक – कामाचा ठसा उमटेल.
धनू – प्रकृतीची उत्तम साथ मिळेल.
मकर – अपेक्षित बातमी आनंद देणार.
कुंभ – रखडलेल्या कामांना वेग.
मीन – अनावश्यक धाडस नको.