पंचांग

0
217

रविवार, ३ सप्टेंबर २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतू, भाद्रपद शु. १२ (द्वादशी, ११.१० पर्यंत) (भारतीय सौर भाद्रपद १२, हिजरी १४३७- जिल्हेज ११)
नक्षत्र- उत्तराषाढा (९.३४ पर्यंत), योग- शोभन (२७.२० पर्यंत), करण- बालव (११.१० पर्यंत) कौलव (२३.४५ पर्यंत), नागपूर सूर्योदय-६.०८, सूर्यास्त-१८.३४, दिनमान-१२.२६, चंद्र- मकर, दिवस- शुभ.

ग्रहस्थिती ः रवी- सिंह, मंगळ (अस्त)- सिंह, बुध (वक्री/उदित)- सिंह, गुरू- कन्या, शुक्र – कर्क, शनी (मार्गी)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.
दिनविशेष : दशमी वृद्धि तिथी, प्रदोष, वामन जयंती.
राशिभविष्य
मेष- अडलेली कामे व्हावीत.
वृषभ- मानसिक अस्वास्थ्य, चिंता.
मिथुन- महत्त्वाची बातमी कळेल.
कर्क- कटकटीचा दिवस.
सिंह- निर्णय लांबणीवर टाका.
कन्या- जोडीदाराची साथ मिळेल.
तुला- आर्थिक लाभ संभवतो.
वृश्‍चिक- मित्रांचे सहकार्य राहील.
धनु- शेअर गुंतवणुकीतून लाभ.
मकर- कामें मार्गी लागतील.
कुंभ- सरकारी कामे व्हावीत.
मीन- अचानक लाभ संभवतो.