पंचाग

0
266

४ सप्टेंबर २०१७ शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, भाद्रपद शु. १३ (त्रयोदशी, १२.११ पर्यंत) (भारतीय सौर भाद्रपद १३, हिजरी १४३७- जिल्हेज १२)नक्षत्र-श्रवण (११.१५ पर्यंत), योग- अतिगंड (२६.५० पर्यंत), करण- तैतिल (१२.११ पर्यंत) गरज (२४.३० पर्यंत), नागपूर सूर्योदय-६.०९, सूर्यास्त-१८.३३, दिनमान-१२.२४, चंद्र- मकर (२३.५२ पर्यंत, नंतर कुंभ), दिवस- दुपारी १२ पर्यंत शुभ.दिनविशेष ः श्री गोविंदप्रभू जयंती (महानुभावीय).

ग्रहस्थिती रवि- सिंह, मंगळ (अस्त)- सिंह, बुध (वक्री/उदित)- सिंह, गुरु- कन्या, शुक्र – कर्क, शनि (मार्गी)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.

भविष्यवाणी मेष – आर्थिक कामात यश. वृषभ – सुख स्वास्थ्य लाभेल. मिथुन – महत्त्वाच्या कामात पुढाकार. कर्क – कलागुणांचा विकास व्हावा. सिंह – उत्तम आर्थिक प्राप्ती. कन्या – शुभवार्ता कानी पडेल. तूळ – अडचणी दूर होतील. वृश्‍चिक – कौटुंबिक जीवनात समाधान. धनू – अनुकूलतेचा लाभ घ्या. मकर – प्रकृतीची कुरबूर संभव. कुंभ – योजना मार्गी लागतील. मीन – अपेक्षित घटना घडतील.