पंचाग

0
320

५ सप्टेंबर २०१७

शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, भाद्रपद शु. १४ (चतुर्दशी, १२.३८ पर्यंत) (भारतीय सौर भाद्रपद १४, हिजरी १४३७- जिल्हेज १३) नक्षत्र-धनिष्ठा (१२.२१ पर्यंत), योग- सुकर्मा (२५.५३ पर्यंत), करण- वणिज (१२.३८ पर्यंत) विष्टी (२४.३४ पर्यंत), नागपूर सूर्योदय-६.०९, सूर्यास्त-१८.३२, दिनमान-१२.२३, चंद्र-कुंभ, दिवस- दुपारी १२.३८ पर्यंत मध्यम. दिनविशेष ः अनंत चतुर्दशी, श्री गणेश विसर्जन, प्रौष्ठपदी पौर्णिमा (प्रारंभ १२.३८), भद्रा (१२.३८ ते २४.३४), बुध मार्गी, , सद्गुरू नारायण महाराज जन्मोत्सव, शिक्षक दिन.

ग्रहस्थिती रवि- सिंह, मंगळ (अस्त)- सिंह, बुध (मार्गी)- सिंह, गुरु- कन्या, शुक्र – कर्क, शनि (मार्गी)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.

भविष्यवाणी मेष – आर्थिक समाधान लाभेल. वृषभ – अडचणीतून मार्ग निघेल. मिथुन – दैनिक कामांना प्राधान्य द्या. कर्क – छोटा प्रवास संभवतो. सिंह – कामांना गती मिळेल. कन्या – अनपेक्षित भेटीगाठी शक्य. तूळ – उत्साहवर्धक बातमी कळावी. वृश्‍चिक – प्रकृतीची काळजी घ्या. धनू – नव्या ओळखी वाढतील. मकर – शुभ समाचार कानी पडेल. कुंभ – हातची संधी सोडू नका. मीन – प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.