पंचाग

0
188

८ सप्टेंबर २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, भाद्रपद कृ.२ (द्वितिया, १०.४१ पर्यंत) (भारतीय सौर भाद्रपद १७, हिजरी १४३७- जिल्हेज १६)
नक्षत्र- उत्तरा भाद्रपदा (१२.२८ पर्यंत), योग- गंड (२०.३३ पर्यंत), करण- गरज (१०.४१ पर्यंत) वणिज (२१.५६ पर्यंत), नागपूर सूर्योदय-६.१०, सूर्यास्त-१८.२९, दिनमान-१२.१९, चंद्र- मीन, दिवस- मध्यम.
: दिनविशेष ः
तृतिया श्राद्ध, भद्रा (प्रारंभ २१.५६), मंगळाचा पूर्वेस उदय.
ग्रहस्थिती
रवि- सिंह, मंगळ (उदित)- सिंह, बुध (मार्गी)- सिंह, गुरु- कन्या, शुक्र – कर्क, शनि (मार्गी)- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.

भविष्यवाणी
मेष –  महत्त्वाच्या संधी लाभतील . वृषभ –  अडचणीतून मार्ग निघेल. मिथुन –  नव्या ओळखी वाढतील. कर्क –  जबाबदारी झटकू नका. सिंह –  प्रगतीच्या संधी लाभतील. कन्या –  नव्या योजना मार्गी लागतील. तूळ –  कलागुणांचे कौतुक होईल. वृश्‍चिक –  मित्रांचे सहकार्य मिळेल. धनू –  सुखकारक घटना. मकर –  नव्या कामांना गती. कुंभ –  कौटुंबात आनंदी वातावरण. मीन –  मतभेदाचे प्रसंग टाळा.