पंचांग

0
214

९ सप्टेंबर २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, भाद्रपद कृ.३ (तृतिया, ९.१० पर्यंत) (भारतीय सौर भाद्रपद १८, हिजरी १४३७- जिल्हेज १७) नक्षत्र- रेवती (११.४० पर्यंत), योग- वृद्धि (१८.०८ पर्यंत), करण- विष्टी (९.१० पर्यंत) बव (२०.१८ पर्यंत), नागपूर सूर्योदय-६.१०, सूर्यास्त-१८.२९, दिनमान-१२.१९, चंद्र- मीन (११.४० पर्यंत, नंतर मेष), दिवस- सकाळी ९.१० नंतर मध्यम. दिनविशेष ः  संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय रात्री ८.५२), भद्रा (समाप्त ९.१०), चतुर्थी श्राद्ध, राहू कर्क राशीत व केतू मकर प्रवेश (७.३७), सत्यदेव महाराज पुण्यतिथी, नवी भारवाडी (अमरावती).
ग्रहस्थिती
रवि- सिंह, मंगळ (उदित)- सिंह, बुध (मार्गी)- सिंह, गुरु- कन्या, शुक्र – कर्क, शनि (मार्गी)- वृश्‍चिक, राहू- सिंह/कर्क, केतू- कुंभ/मकर, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.
भविष्यवाणी
मेष – जोडीदाराला समजून घ्या.
वृषभ – वादविवाद, संघर्ष टाळा.
मिथुन – घाईघाईत निर्णय नको.
कर्क – अनावश्यक खर्च टाळा.
सिंह – कौटुंबिक सुख मिळेल.
कन्या – महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
तूळ – प्रगती-रथाला वेग मिळेल.
वृश्‍चिक – जरा सामंजस्याने घ्या.
धनू – खर्चाला आवर घाला.
मकर – हातचे काम सोडू नका.
कुंभ – कुटुंब पाठीशी राहील.
मीन – लवकरच प्रतीक्षा संपणार.