पंचांग

0
206

रविवार, १० सप्टेंबर २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतू, भाद्रपद कृ.४ (चतुर्थी, ७.२२ पर्यंत, पंचमी २९.२१ पर्यंत) (भारतीय सौर भाद्रपद १९, हिजरी १४३७- जिल्हेज १८)
नक्षत्र- अश्‍विनी (१०.३४ पर्यंत), योग- ध्रुव (१५.३० पर्यंत), करण- बालव (७.२२ पर्यंत) कौलव (१८.२३ पर्यंत) तैतिल (२९.२१ पर्यंत), नागपूर सूर्योदय-६.१०, सूर्यास्त-१८.२८, दिनमान-१२.१८, चंद्र- मेष, दिवस- शुभ कार्यास अयोग्य.
ग्रहस्थिती ः रवी- सिंह, मंगळ – सिंह, बुध – सिंह, गुरू- कन्या, शुक्र – कर्क, शनी- वृश्‍चिक, राहू- कर्क, केतू- मकर, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.
दिनविशेष ः पंचमी क्षयतिथी (७.२२ ते २९.२१), पंचमी श्राद्ध, भरणी श्राद्ध
राशिभविष्य
मेष- प्रवासात सामानाची काळजी घ्या.
वृषभ- आरोग्य, पथ्य-पाणी सांभाळा.
मिथुन- कुटुंबात आनंदाचे वातावरण.
कर्क- मुलांच्या प्रगतीकडे लक्ष हवे.
सिंह- आरोग्याबाबत तक्रारी संभवतात.
कन्या- वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
तुला- अनुकूल ग्रहमान. समाधान.
वृश्‍चिक- प्रवासात दगदग टाळावी.
धनु- मन आनंदी, उत्साही राहील.
मकर- कार्यपूर्तीचे समाधान मिळेल.
कुंभ- आप्तेष्टांचे सहकार्य लाभावे.
मीन- जिद्दीने यश मिळवावे लागेल.