पंचांग

0
206

११ सप्टेंबर २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, भाद्रपद कृ.६ (षष्ठी, २७.१२ पर्यंत) (भारतीय सौर भाद्रपद २०, हिजरी १४३७- जिल्हेज १९)
नक्षत्र
भरणी (९.१७ पर्यंत), योग- व्याघात (१२.४३ पर्यंत), करण- गरज (१६.१७ पर्यंत) वणिज (२७.१२ पर्यंत), नागपूर सूर्योदय-६.१०, सूर्यास्त-१८.२७, दिनमान-१२.१७, चंद्र- मेष (१४.५७ पर्यंत, नंतर वृषभ), दिवस- मध्यम.
दिनविशेष 
षष्ठी श्राद्ध, भद्रा (प्रारंभ २७.१२)
ग्रहस्थिती
रवि- सिंह, मंगळ – सिंह, बुध – सिंह, गुरु- कन्या, शुक्र – कर्क, शनि- वृश्‍चिक, राहू- कर्क, केतू- मकर, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.
भविष्यवाणी
मेष – कामात अपेक्षित प्रगती.
वृषभ – चांगल्या संधी मिळतील.
मिथुन – अनावश्यक खर्च टाळा.
कर्क – कार्यात विलंब संभव.
सिंह – वाटाघाटी करताना सावध.
कन्या – जरा वाट पहावी लागणार.
तूळ – कलाकारांना मनाजोगे यश.
वृश्‍चिक – कुणाला बोलून दुखवू नका.
धनू – कामाकडे अधिक लक्ष द्या.
मकर – प्रकृतीस प्रतिकूल स्थिती.
कुंभ – व्यवसायात प्रगती होणार.
मीन – अडचणी दूर होणार.