पंचांग

0
192

१२ सप्टेंबर २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, भाद्रपद कृ.७ (सप्तमी, २४.४९ पर्यंत) (भारतीय सौर भाद्रपद २१, हिजरी १४३७- जिल्हेज २०)नक्षत्र- कृत्तिका (७.५३ पर्यंत), योग- हर्षण (९.५१ पर्यंत), करण- विष्टी (१४.०६ पर्यंत) बव (२४.४९ पर्यंत), नागपूर सूर्योदय-६.१०, सूर्यास्त-१८.२६, दिनमान-१२.१६, चंद्र- वृषभ, दिवस- मध्यम.दिनविशेष ः सप्तमी श्राद्ध, भद्रा (समाप्त १४.०६), गुरुचा तूळ राशीप्रवेश (संक्रमण पुण्यकाल- सूर्योदय ते सूर्यास्त)
ग्रहस्थिती
रवि- सिंह, मंगळ – सिंह, बुध – सिंह, गुरु- कन्या/तूळ, शुक्र – कर्क, शनि- वृश्‍चिक, राहू- कर्क, केतू- मकर, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.
भविष्यवाणी
मेष – आकस्मिक खर्च संभवतो.
वृषभ – कामाचा उत्साह वाढेल.
मिथुन – खर्चाला आवर घाला.
कर्क – दूरचे प्रवास टाळावेत.
सिंह – प्रतिकूलतेवर मात कराल.
कन्या – निर्णय रेंगाळू नयेत.
तूळ – प्रवासात दगदग टाळावी.
वृश्‍चिक – प्रकृतीची कुरबूर संभवते.
धनू – कामें मनाप्रमाणे व्हावीत.
मकर – धार्मिक कार्यात सहभाग.
कुंभ – कामांना विलंब संभवतो.
मीन – विचाराने निर्णय घ्यावेत.