पंचांग

0
186

१३ सप्टेंबर २०१७ 
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, भाद्रपद कृ.८ (अष्टमी, २२.४५ पर्यंत) (भारतीय सौर भाद्रपद २२, हिजरी १४३७- जिल्हेज २१) नक्षत्र- रोहिणी (६.२५ पर्यंत) मृग (२८.५७ पर्यंत), योग- वज्र (६.५६ पर्यंत) सिद्धी (२८.०२ पर्यंत), करण- बालव (११.५२ पर्यंत) कौलव (२२.४५ पर्यंत), नागपूर सूर्योदय-६.११, सूर्यास्त-१८.२५, दिनमान-१२.१४, चंद्र- वृषभ (१७.४१ पर्यंत, नंतर मिथुन), दिवस- मध्यम.
दिनविशेष ः कालाष्टमी, अष्टमी श्राद्ध, रवि उत्तरा नक्षत्रात (प्रवेश १४.३३, वाहन बेडूक).
ग्रहस्थिती
रवि- सिंह, मंगळ – सिंह, बुध – सिंह, गुरु- तुला, शुक्र – कर्क, शनि- वृश्‍चिक, राहू- कर्क, केतू- मकर, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.
भविष्यवाणी
मेष – जमिनीसंबंधी कामे संभव.
वृषभ – स्वस्थ, आरोग्य संपन्न दिवस.
मिथुन – कामात जरा अडचणी येतील.
कर्क – देवाण-घेवाण करताना सावध.
सिंह – संतापाला आवर घालावा.
कन्या – प्रकृतीची काळजी घ्यावी.
तूळ – मानसिक अस्वस्थता संभवते.
वृश्‍चिक – मनाचा त्रागा करू नका.
धनू – चिंता करू नका. कामें होतील.
मकर – आनंद, उत्साहाचे वातावरण.
कुंभ – आकस्मिक खर्च संभवतो.
मीन – प्रवास शक्यतो टाळावा.