पंचाग

0
178

१४ सप्टेंबर २०१७ 

शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, भाद्रपद कृ.९ (नवमी, २०.३४ पर्यंत) (भारतीय सौर भाद्रपद २३, हिजरी १४३७- जिल्हेज २२)नक्षत्र- आर्द्रा (२७.३२ पर्यंत), योग- व्यतिपात (२५.०९ पर्यंत), करण- तैतिल (९.३९ पर्यंत) गरज (२०.३४ पर्यंत), नागपूर सूर्योदय-६.११, सूर्यास्त-१८.२४, दिनमान-१२.१३, चंद्र- मिथुन, दिवस- शुभ कार्यास अयोग्य. : दिनविशेष ः   अविधवा नवमी, नवमी श्राद्ध.

ग्रहस्थिती : रवि- सिंह, मंगळ – सिंह, बुध – सिंह, गुरु- तुला, शुक्र – कर्क, शनि- वृश्‍चिक, राहू- कर्क, केतू- मकर, हर्शल- मेष (वक्री), नेपच्यून (वक्री)- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.

भविष्यवाणी मेष – योजनांना चालना मिळेल. वृषभ – प्रतिष्ठा, महत्त्व वाढेल. मिथुन – दगदग-धावपळ नको. कर्क – अपेक्षित संधी मिळेल. सिंह – नव्या ओळखी वाढतील. कन्या – व्यावसायिक कामांना गती. तूळ – हितशत्रूंपासून सावध राहा. वृश्‍चिक – कौटुंबिक आनंद लाभावा. धनू – मित्रांचे सहकार्य मिळेल. मकर – सुखवर्धक घटना घडाव्या. कुंभ – कलागुणांचे कौतुक होईल. मीन – महत्त्वाचे काम होईल.