पंजाब काँग्रेसच्या
प्रदेशाध्यक्षपदी प्रतापसिग
बाजवा यांची बुधवारी निवड
झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन
करताना माहिती आणि
प्रसारणमंत्री मनीष तिवारी. या
नियुक्तीने अमरिंदरसिग मात्र
नाराज झाले आहेत.
येथील विश्व हिदू
अकोला :
परिषद तथा बजरंग दलाचे
धडाडीचे कार्यकर्ते भरत मिश्रा
यांच्या मातोश्री प्रमिला मिश्रा यांचे
आज, बुधवारी निधन झाले. त्या
८४ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे
दोन मुुले, तीन मुली आदी बराच
मोठा परिवार आहे. येथील उमरी
स्मशानभूमीवर त्यांच्या पार्थिवावर
अंत्यसंस्कार करण्यात आला.
२०१४ च्या
जयपूर :
लोकसभा निवडणुकीआधी येत्या
वर्षांत काही राज्यांमध्ये
विधानसभेच्या निवडणुका होणार
आहेत. येणारया निवडणुकीचा
सामना करताना मतदारांना
प्रलोभन दाखविण्यासाठी
केंद्राप्रमाणेच संबंधित राज्य
सरकारही अनेक उपाययोजना
करीत आहे. राजस्थानमध्ये
येणारया निवडणुका लक्षात घेता
गहलोत सरकारने आज आपला
अर्थसंकल्प सादर करून
आंतरजातीय विवाह
करणारयांसाठी पाच लाख
रुपयांची तरतूद केली आहे. सर्वच
घटकांना खुश करण्याचा प्रयत्न या
अंदाजपत्रकात करण्यात आला
आहे. राज्यात आधीच नि:शुल्क
औषध योजना राबविली जात
असताना आता सरकारने
नि:शुल्क तपासणी योजनाही सुरू
करण्याची घोेषणा केली आहे.
जयपूरसह पंधरा जिल्ह्यांमध्ये
वैद्यकीय महाविद्यालय सुरू
करण्याचेही जाहीर करण्यात आले
आहे. राज्यात आंतरजातीय
विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी
एससी-एसटी आणि सामान्य
जातीच्या युवक-युवतींनी
आपसात विवाह केला तर त्यांना
प्रोत्साहन राशी म्हणून पाच लाख
रुपये देण्याचीही घोषणा गहलोत
सरकारने केली आहे. याआधी ही
प्रोत्साहन राशी ५० हजार रुपये
होती.
नाशिक कामगार
नाशिक :
युनियनच्या कामबंद
आंदोलनामुळे येथील महिद्रा अ‍ॅण्ड
महिद्रा कंपनीतील काम बुधवारी
ठप्प पडले होते. वेतन करारावर
योग्य तो तोडगा निघाला नाही
आणि पदाधिकारयांचे निलंबन रद्द
केले नाही, तर हे आंदोलन
अधिक तीव्र करण्याचा इशारा
युनियनने दिला आहे. महिद्रातला
हा संप चिघळला तर नाशिकमध्ये
इतरही उद्योगही संकटात
सापडण्याची शक्यता आहे.
बंगलोरवरून
कोल्हापूर :
मुंबईला जाणारया खाजगी
बसमधून एक कोटी ४५ लाखांचे
सोने आणि तीन लाख ४१
हजारांची रोख लंपास करण्यात
आली आहे. मुंबईतील सोन्याचे
व्यापारी राजेश मंडेलिया आपल्या
दोन नोकरांसह माल घेऊन
बंगलोरहून मुंबईला येत असताना
ही घटना घडली. कोल्हापुरातील
विकासवाडीत जेव्हा बस थांबली
तेव्हा चार पैकी दोन बॅगा लंपास
झाल्याचे आढळून आले. घटनेची
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी
तपास सुरू केला आहे.
भरत मिश्रा
यांना मातृशोक
आंतरजातीय
विवाह करणारयाला
पाच लाख
महिद्रामध्ये संप,
कामकाज ठप्प
बसमधून दीड
कोटींचे सोने लंपास
वृत्तसंस्था
प्रतापगड, ६ मार्च
जिल्ह्यातील कुंडा येथे ग्रामप्रधान
आणि पोलिस अधिकारयाच्या
झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेची
सीबीआय चौकशी करण्याची शिफारस
राज्य सरकारने केली असून, सरकार या
तपासात संपूर्ण सहकार्य करेल, असे
आश्वासन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री
अखिलेश यादव यांनी दिले आहे.
अखिलेश यादव यांनी आज हत्या
झालेले ग्रामप्रधान नन्हे याद यांच्या
निवासस्थानी जाऊन त्यांच्या
कुटुंबियांचे सांत्वन केले. ही अत्यंत
दुर्दैवी घटना असून, सीबीआयच्या
तपासानंतरच या प्रकरणातील सत्य
बाहेर येईल, असे यादव यांनी या
भेटीनंतर बोलताना सांगितले. या
प्रकरणात राज्याचे माजी मंत्री व
पोलिसांनी मंगळवारीच फेटाळून
लावली होती. हत्येच्या कटाचा तपास
करण्यापूर्वी ही हत्या नेमकी कुणी केली
याचा शोध घेण्याची गरज आहे, असे
पोलिसांचे मत आहे. हत्या करण्यात
आलेले पोलिस उपअधीक्षक झिया-
उल-हक यांच्या शरीरावर गोळीची
एकच खुण होती व ती गोळीदेखील
गायब आहे, असे शवविच्छेदन
गुन्हेगारी
अहवालात नमूद करण्यात आले आहे.
रघुराज प्रताप सिह उर्फ राजाभैया कुंडा
प्रवृतीच्या
राजाभैया यांना
मतदारसंघातून पाचवेळा अपक्ष
लगेचच अटक
आमदार म्हणून निवडून आले आहेत.
केली जाण्याची
झिया-उल-हक यांच्यावर हल्ला
शक्यता
होत असताना घटनास्थळाहून पळ
काढणारे अन्य पोलिस कर्मचारी आणि
या प्रकरणात जे कुणी दोषी
आढळतील, त्यांच्यावरही कठोर
कारवाई केली जाईल, असेही
अखिलेश यादव यांनी सांगितले.
भारतीय जनता
नवी दिल्ली :
पार्टीच्या नेत्या सुषमा स्वराज एका
सर्वेक्षणानुसार सर्वाधिक लोकप्रिय
राजकीय महिला नेत्या ठरल्या आहे.
त्यांनी मागे टाकलेल्या काँग्रेस अध्यक्षा
सोनिया गांधी आणि
तामिळनाडूच्या
मुख्यमंत्री जयललिता
यात अनुक्रमे दुसरया व
तिसरया स्थानावर
आहेत.
शादी डॉट कॉम या विवाहविषयक
वेबसाईटने महिला दिनाचे (८ मार्च)
औचित्य साधून हे सर्वेक्षण केले.
महिला उद्योगिका म्हणून पेपिस्कोच्या
सीईओ इंद्रा नुई या लोकप्रिय राहिला,
तर बॉलीवुड अभिनेत्रीमध्ये मॉडेल
आणि नंतर अभिनेत्री झालेली मलाईका
अरोडा ही अव्वल राहिली. महिला
खेळाडू म्हणून बॉक्सर मेरी कोमने बाजी
मारली आहे.
तपासात सरकारचे
संपूर्ण सहकार्य:
पोलिस अधिकारयाची हत्या
अखिलेश
सुषमा स्वराज
सोनियांपेक्षा जास्त
लोकप्रिय नेत्या
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी व शहीद झालेल्या पोलिस जवानांना आर्थिक
मदत दिली जाते. त्याचप्रमाणे आता ग्रामस्थांनाही शासनाच्या वतीने आर्थिक मदत
व सोयीसुविधा देण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे
पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर
पत्रकारांशी बोलताना आज येथे सांगितले.
नक्षलवादामुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली असल्याने ही समस्या
सोडविणे गरजेचे झाले आहे. नक्षली विघातक कारवाया घडवित विकासकामांना
विरोध करीत आहेत. हल्ले करून पोलिसांसह ग्रामस्थांना धोका पोहोचवित
पत्रपरिषदेत आर. आर. पाटील, सोबत भाग्यश्री
आत्राम, डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम
जिल्ह्यात पोलिस शिपायांची २५० पदे रिक्त असून ती लवकरच भरली जाणार
आहेत. या जिल्ह्यात अधिकारयांनी अनेक पदे रिक्त असल्याने विकासाला खीळ
बसत असल्याने यापुढे रिक्त पदांचा भरणा करण्याकडे विशेष लक्ष दिले जाईल.
विकासाला गती मिळाल्याशिवाय नक्षलवाद थांबणार नाही, याचाही विचार केला
जाईल. आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी करण्यात आलेल्या धान्याची
नासाडी होत असल्याबाबत पालकमंत्र्यांना बोलते केले असता, धान्य
साठवणुकीसाठी जिल्ह्यात गोदामाचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे त्यांनी
यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, आमदार डॉ. नामदेव
उसेंडी, आमदार आनंदराव गेडाम आदी उपस्थित होते.
तभा वृत्तसेवा
गडचिरोली, ६ मार्च
आहेत. त्यामुळे
आता
पोलिसांप्रमाणे
नक्षल हल्ल्यातील
जखमी ग्रामस्थ
तसेच मृतकांच्या
नातेवाईकांना
आर्थिक मदत
पुरविण्यात येणार
असल्याचे आबा
म्हणाले.
गडचिरोली
नक्षल हल्ल्यातील ग्रामस्थांनाही
आता आर्थिक मदत
आर. आर. पाटील यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था
स्वीडन, ६ मार्च
एका स्वीडिश महिलेची लग्नाची
हरवलेली अंगठी सोळा वर्षांनी का
होईना सापडली आणि तिही तिच्याच
फार्म हाऊसमध्ये उगवलेल्या गाजरात!
लीना पालसन नावाच्या या
महिलेने स्वत:साठी एक अंगठी तयार
केली होती. तिचे डिझाईन तिने स्वत:च
तयार केले होते. पांढरया सोन्याच्या या
अंगठीला सात लहान लहान हिरे
लावण्यात आले होते. तिला आठवत
असलेल्या माहितीनुसार, १९९५ साली
तिने स्वत: स्वयंपाकघरात या अंगठीला
शेवटचे पाहिले होते. एका स्थानिक
वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ही
अंगठी आता भलेही तिच्या बोटात येत
नसली तरी ती त्याला मोठी करणार
आहे. लीना पालसन आपल्या
कुटुंबासह मध्य स्वीडनमधील मोरा
परिसरात एका फार्महाऊसवर राहते.
१६ वर्षांपूर्वी ख्रिसमसच्या दिवशी
स्वयंपाकघरात काही पदार्थ तयार
करताना ही अंगठी काढून ठेवली होती.
नंतर अंगठी हरविल्यामुळे सारया घरात
आणि परिसरात तिचा शोध घेण्यात
आला. मात्र, ती सापडली नाही. काही
दिवसांपूर्वी लीना आपल्या फार्मवर
लागलेले गाजर उपटण्याचे काम करीत
असताना अचानक तिला एका
गाजरासोबत चिकटलेली आपली
सोळा वर्षे आधी हरविलेली अंगठी
आढळून आली. उगवलेल्या गाजरासह
अंगठी पाहून आम्हाला आश्चर्याचा
धक्का बसला, असे लीनाचा पती
ओला याने सांगितले.
स्वयंपाकघरातील कचरा खत तयार
करण्यासाठी वापरण्यात येतो. कदाचित
त्यातून ही अंगठी तेथे गेली असावी
आणि गाजरासोबत परत आली
असावी, असे पालसन दाम्पत्याचे
म्हणणे आहे.
ुुु.ालरशी.ेीस
सोळा वर्षांपूर्वी हरवलेली
अंगठी गाजरात मिळाली
ईमेल :
वेबसाईट:
प्रक्रिया शुल्क
अंतिम तारीख व वेळ
अंतिम तारीख व वेळ
महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवी अभ्यासक्रमाची संपूर्ण
प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून पुढे पाच वर्षांच्या कालावधीकरिता
सामंजस्य करार करण्याकरिता संगणक ज्ञान आधारित संस्था नियुक्तीकरिता महाराष्ट्र कृषी शिक्षण व
संशोधन परिषद, पुणे निविदा मागवित आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही राज्यातील कृषी विद्यापीठाअंतर्गत
असणारया कृषी व संलग्न महाविद्यालयासाठी असेल व ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन
परिषद, पुणे यांच्या नियंत्रणाखाली असेल. निविदेचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
डीजीआयपीआर/२०१२-२०१३/४९००
शवपमालरशीऽीशवळषषारळश्र.लो
ुुु.ालरशी.ेीस
मकृप/प्रवेश प्रक्रिया/शिक्षण/४१३/४४७दि. ४ मार्च २०१३
१निविदा तपशील व१)निविदाविषयक दस्तऐवज कृषी परिषदेच्या
२.निविदा दाखल करण्याची२५ मार्च २०१३ संध्याकाळी १५.०० वाजेपर्यंत
३.निविदा उघडण्याची२६ मार्च २०१३ संध्याकाळी १५.०० वाजता
४.संपर्कासाठी दूरध्वनी०२०-२५५३७६८८
क्रमांक०२०-२५५३३७६४ (फॅक्स)
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
आयएसओ ९००१ : २००८ मानांकित संस्था
१३२/ब, भांबुर्डा, भोसलेनगर, पुणे-४११ ००७
निविदा सूचना
२)निविदा दस्ताऐवज दाखल करताना निविदा दस्ताऐवजा
दूरध्वनी : (०२०) २५५३ ७६८८
फॅक्स : (०२०) २५५३ ३७६४
या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
बाबतची रक्कम रु. १०००/- (रु. १०००/- ची
अदायगी राष्ट्रीयकृत बँकेच्या पुणे येथे देय असलेल्या व
वित्तीय सल्लागार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन
परिषद, पुणे यांच्या नावे असलेल्या धनाकर्षाच्या
स्वरूपात असावी) अदा करावी लागेल.
स्वा/-
महासंचालक
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे
पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंतसिग यांच्या हत्याप्रकरणी फाशीची शिक्षा
ठोठावण्यात आलेल्या बलवंतसिग राजोआना याच्यासह नऊ दयायाचिका सध्या
सरकारकडे प्रलंबित आहेत, अशी माहिती आज राज्यसभेत देण्यात आली.
‘फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींनी
घटनेच्या कलम ७२ नुसार सादर केलेल्या नऊ
दयायाचिका सरकारकडे प्रलंबित आहेत', असे केंद्रीय
गृहराज्यमंत्री मुल्लाप्पली रामचंद्रन यांनी एका लेखी
उत्तरात सांगितले. दयायाचिका प्रलंबित असलेल्या आरोपींमध्ये धरम पाल
(हरयाणा १९९९ पासून), प्रवीण कुमार (कर्नाटक २००४), जाफर अली
(उत्तरप्रदेश २००६), सोनिया व संजीव (हरयाणा २००७), सुंदर सिग (उत्तराखंड
२०११) शिवू व जडेस्वामी (कर्नाटक २०१३), बी. ए. उमेश (कर्नाटक २०१२),
बलवंतसिग राजोआना (चंडीगड २०१२) आणि मगनलाल (मध्यप्रदेश २०१२)
यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली, ६ मार्च
दयायाचिका प्रलंबित
सरकारकडे नऊ
राज्यसभेत
माहिती
लोकमत समाचार या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यास आलेल्या निविदा
सूचनेमध्ये खालीलप्रमाणे तांत्रिक कारणामुळे बदल करण्यात आलेले आहे व
हा बदल खालीलप्रमाणे वाचावा.
अ)कोरे निविदा प्रथम विक्रीची तारीख:१६.३.२०१३ ला दुपारी
ब)सीलबंद निविदा स्वीकारण्याची तारीख:दि. २१.३.२०१३ ला
(नपपु/कावि/२६५/२०१३/दि. ५.३.२०१३)
दि. १३.२.२०१३ व दि. १४.२.२०१३ चे दै. तरुण भारत व दै.
१.०० वाजेपर्यंत.
दुपारी ४.०० वाजेपर्यंत
मुख्याधिकारी
नगरपरिषद, पुलगाव
नगर परिषद पुलगाव
निविदा सूचना
शुद्धिपत्रक
राजस्थान विधानसभेसमोर आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारया वकिलांवर
पोलिस अक्षरश: तुटून पडले. पण, वकिलांची आक्रमकता पोलिसांवरही मात करणारी होती.
आंदोलन...
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ६ मार्च
कोट्यवधी भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय असलेल्या
गोमातेचे मांस शरीरासाठी पोषक असते, अशा आशयाचे
वादग्रस्त परिपत्रक मागे घेण्याचे निर्देश अल्पसंख्यक व्यवहार
मंत्रालयाने दिले असून, ही घोडचूक नेमकी कशी झाली,
याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आज राज्यसभेत हा मुद्दा
उपस्थित केल्यानंतर यावर बराच गदारोळ झाला.
अल्पसंख्यक व्यवहार मंत्री के. रहमान खान यांनी याप्रकरणी
निवेदन करताना खेद व्यक्त केला आणि ही भाषांतराची चूक
असल्याचे सांगितले. ही चूक माझ्या निदर्शनास येताच हे
परिपत्रक ताबडतोब मागे घेण्याचे आदेश मी दिले, असेही
खान यांनी सांगितले. गायीचे मांस खाल्ल्यास त्यातून
शरीरासाठी आवश्यक असलेले लोह आणि खनिजे
मिळतात, असे परिपत्रक मंत्रालयाने काढले होते. सरकारी
संस्थेने हे परिपत्रक प्रसिद्ध केले आणि अनवधानाने त्यामध्ये
‘बीफ'चे भाषांतर ‘गोमांस' असे करण्यात आले. चूक
लक्षात आल्यानंतर लगेचच सर्व प्रकाशने थांबविण्यात आली
आणि ही भाषांतराची चूक असल्याचे निवेदन प्रसिद्ध केले,
असेही खान यांनी सांगितले.
माझ्या निदर्शनास आणून दिली. मी या प्रकरणाची अत्यंत
गंभीरपणे दखल घेतली असून, जातीने यात लक्ष देत आहे. मी
याची सखोल चौकशी करीन, असे खान यांनी खेद व्यक्त
करताना सांगितले. तत्पूर्वी, भाजपा सदस्य प्रभात झा यांनी हा
मुद्दा उपस्थित केला. गोमांस हे हिमोग्लोबिनचा स्रोत
असल्याचे परिपत्रक काढणे हे तमाम भारतीयांच्या भावना,
संस्कृती आणि श्रद्धेच्याविरोधात आहे, असे झा यांनी
आपल्या घणाघाती भाषणात सांगितले. गोहत्या ही भारतीय
परंपरेच्या विरुद्ध असून अनेक राज्यांनी गोहत्येवर बंदी घातली
आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले भावना दुखावण्याच्या उद्देशाने
जाणीवपूर्वक केलेल्या कटाचा तर हा भाग नाही ना?, अशी
शंकाही प्रभात झा यांनी व्यक्त केली.
लोकसभेच्या एका सदस्याने तीन दिवसांपूर्वी ही चूक
गोमांसबाबत अल्पसंख्यक मंत्रालयाचे
वादग्रस्त परिपत्रक मागे, चौकशी होणार
दूरभाष क्र. कार्या. ०७१४१-२३४२९२
/
्र
/
{
{
/
्र
निम्नलिखित कार्यों हेतु ऑनलाईन
हींीं:ि//ीशी.ाशिीिेर्लीीशाशपीं.र्सेीं.ळप
क्र.सिस्टमकार्य का नाम
टेण्डर नंबर
१.३६७९वि. ख. मुलताई ग्रुप क्र. १ में ३ मार्गों में पुलिया निर्माण५७.५१६१.१५५०००
२.३६८०वि.ख. बैतूल ग्रुप क्र. २ में २ मार्गो मे पुलिया निर्माण५६.२६३१.१३५०००
३.३६८१वि.ख. आमला ग्रुप क्र. २ में २ मार्गों में पुलिया निर्माण५३.१३५१.०६५०००
४.३६८२मोरुढाना से सुकवा मार्ग वि.ख. आठनेर में २ पुलियो ४८.५५३०.४९५०००
का निर्माण
५.३६८३रजापुर से डूडर रैयत मार्ग वि. ख. प्रभातपट्टन में ११०.७६२०.११२०००
पुलिया निर्माण
उपरोक्त निविदाओं का आमंत्रण पूर्व में प्रकाशन नही होने से पुन: आमंत्रित की जाती है। निविदा प्रपत्र (टेंडर डाक्यूमेंट) वेबसाईट
हींीं:ि//ीशी.ाशिीिेर्लीीशाशपीं.र्सेीं.ळप
२१/०३/२०१३ तक सायं. ५.३० बजे तथा निविदा प्रपत्र ऑनलाईन प्रस्तुत करने की अंतिम तिथी २३/०३/२०१३ सायं.
५.३० बजे तक निर्धारित है। विस्तृत सूचना व अन्य जानकारी वेबसाईट पर देखी जा सकती है।
(ॠ-२८२८१)
ईमेल -
विज्ञप्ति
निविदा आमंत्रण सूचना क्र. १३/२०१२-१३
निविदाये आमंत्रित की जाती है। उल्लेखित कार्य का विस्तृत विवरण वेबसाईट
(जपश्रळपश)
पर देखा जा सकता है :-
पर ऑनलाईन भुगतान कर क्रय किये जा सकेंगे। निविदा प्रपत्र क्रय करने की अंतिम तिथी
थोशप कशश्रश्रिळपश छे. १०९०
महिला हेल्प लाईन नम्बर - १०९०
शशीशीलींश्रऽीशवळषषारळश्र.लो
/
{
,
ठेके कीअमानत राशिनिविदा प्रपत्र
अनुमानित राशि(राशि रु. में)का मूल्य
२२६.२२९
रु. दो करोड छब्बीस लाख बाईस हजार
नौ सौ मात्र
सही
कार्यपालन यंत्री
ग्रामीण यांत्रिकी सेवा संभाग, बैतूल
/
कार्यालय कार्यपालन यंत्री,
ग्रामीण यांत्रिकी सेवा बैतूल संभाग बैतूल
तखउएड एदअचखछअ
डएठ
उखतखङ
एदअचखछअ
ढहश णपळेप र्झीलश्रळल डर्शीींळलश उोाळीीळेप ुळश्रश्र हेश्रव ींहश उर्ळींळश्र डर्शीींळलशी
(झीशश्रळाळपरीू) एुराळपरींळेप, २०१३ ेप २६ींह चरू, २०१३. ढहळी झीशश्रळाळपरीू
एुराळपरींळेप ुळश्रश्र लश लोोप षेी ींहश लरवळवरींशी र{िश्रूळपस षेी उर्ळींळश्र डर्शीींळलशी
एुराळपरींळेप रपव खपवळरप ऋेीशीीं डर्शीींळलश एुराळपरींळेप, रपव ुळश्रश्र रलीं
ीलीशशपळपस ाशलहरपळीा षेी ीशश्रशलींळेप ेष लरपवळवरींशी षेी ींहश उर्ळींळश्र डर्शीींळलशी
(चरळप) एुराळपरींळेप रपव खपवळरप ऋेीशीीं डर्शीींळलश (चरळप) एुराळपरींळेप.
शुराळपरींळेप ुळश्रश्र लश हशश्रव रींर् ींरीर्ळेीी लशपींीशी रलीेीी ींहश र्लेीपींीू, ळप रललेीवरपलश
ुळींह ींहशर् ीीश्रशी ेष उर्ळींळश्र डर्शीींळलशी एुराळपरींळेप पेींळषळशव ळप ींहश ेषषळलळरश्र सरूशींींश ेप
४ींह चरीलह, २०१३ लू ींहश ऊशरिीीांशपीं ेष झशीीेपपशश्र । ढीरळपळपस, र्ॠेींशीपाशपीं ेष
खपवळर रपव ींहशर् ीीश्रशी ेष खपवळरप ऋेीशीीं डर्शीींळलश एुराळपरींळेप पेींळषळशव लू ींहश
चळपळीींीू ेष एर्पींळीेपाशपीं रपव ऋेीशीीं ळप ींहश ेषषळलळरश्र सरूशींींश ेप ५ींह चरीलह, २०१३.
२.उरपवळवरींशी रीश ीशर्ीिळीशव ीें र{िश्रू ींर्हीेीसह ेपश्रळपश ोवश ळप ींहश
उोाळीीळेप'ी ुशलीळींश
रश्रश्रेुशव षेीर् ीीलाळीीळेप ेष र{िश्रळलरींळेप.
ेपश्रळपश र{िश्रळलरींळेप ीहरश्रश्र ीींरीीं षीो ५ींह चरीलह, २०१३ रपव लेपलश्र्रीवश ेप
४ींह अीिळश्र, २०१३ ीिंळश्रश्र ११.५९ झर्चें.
३.ऋेी वशींरळश्री ीशसरीवळपस ींहश डूश्रश्ररर्लीी रपव डलहशाश ेष ींहश शुराळपरींळेप,
उशपींशीी ेष शुराळपरींळेप, र्ॠीळवशश्रळपशी षेी षळश्रश्रळपसर् ी िर{िश्रळलरींळेप षेीा शींल.
रीळिीरपींीर् ाीीीं श्रेसळप उोाळीीळेप'ी,
ुुुर्.ीीिल.र्सेीं.ळप रपव ीशषशी ीें ींहश पेींळलशी ेष ींहश रर्लेींश ाशपींळेपशव
ीुें शुराळपरींळेपी. उरपवळवरींशी रीश ीशर्ीिशीींशव ीें पेींश ींहरीं ींहशीश रीश
ीोश लहरपसशी ळप ींहश ीलहशाश ेष लर्ळींळश्र डर्शीींळलशी चिरळर्पें एुराळपरींळेप
रपव रश्रीे ळप ींहश ीलहशाश ेष खपवळरप ऋेीशीीं डर्शीींळलश एुराळपरींळेप. खप ींहश
उर्ळींळश्र डर्शीींळलशी एुराळपरींळेप, ींहश लरीळल षेीारीं ेष ींहश उर्ळींळश्र डर्शीींळलशी
चिरळर्पें थीळींींशप एुराळपरींळेप हरीर् ीपवशीसेपश ीळसपळषळलरपीं लहरपसशी. खप
ींहश खपवळरप ऋेीशीीं डर्शीींळलश एुराळपरींळेप, र ीिशश्रळाळपरीू शुराळपरींळेप
हरी लशशप ळपींीेर्वीलशव री र ोवश ेष ीलीशशपळपस लरपवळवरींशी षेी ींहश
खपवरळप ऋेीशीीं डर्शीींळलश चिरळर्पें एुराळपरीेंप.
४.ऊशींरळश्रशव छेींळलशी ेष उर्ळींळश्र डर्शीींळलशी एुराळपरींळेप रपव खपवळर ऋेीशीीं डर्शीींळलश
एुराळपरींळेप रीश लशळपसर् ीिलश्रळीहशव ळप ींहश एाश्रिेूाशपीं छशुी/ठेूसरी
डरारलहरी ीहेीींश्रू.
थहळश्रशर् ीीलाळींींळपस ेपश्रळपश र{िश्रळलरींळेपी षेी उर्ळींळश्र डर्शीींळलश (झीशश्रळाळपरीू)
५.
एुराळपरींळेप, ींहश लरपवळवरींशी ुळश्रश्र हर्रींश ींहश ेीिंळेप ीें लहेीश शळींहशी
ींहश उर्ळींळश्र डर्शीींळलशी ेी खपवळरप ऋेीशीीं डर्शीींळलश ेी लेींह.
शुशीलळीळपस ींहशळी ेीिंळेपी, र{िश्रळलरपींी ारू लरीशर्षीश्रश्रू ीशरव रपवर् ीपवशीीींरपव
ींहश शश्रळसळलळश्रळीूं रपव ेींहशी लीळींशीळर लेपींरळपशव ळप ींहश वशींरळश्रशव पेींळलशी ेष लेींह
ींहश उर्ळींळश्र डर्शीींळलशी एिुराळपरींळेर्पें २०१३ रपव खपवळरप ऋेीशीीं डर्शीींळलश
एुराळपरींळेप २०१३ ुहळलह रीश र्रींरळश्ररलश्रश ळप ींहश रषेीशाशपींळेपशव ुशलीळींश ेष
ींहश उोाळीीळेप.
ढखजछ, २०१३
ढखजछ - उजचचजछ झठखङखचखछअठ
ुुुर्.ीीिलेपश्रळपश.पळल.ळप. छे
ुशलीळींश ुुुर्.ीीिलेपश्रळपश.पळल.ळप ेी
अछऊ खछऊखअछ ऋजठएडढ डएठ
ढखजछ
एदअचखछअ
ेींहशी ोवश ळी
ढहश लोाशपलशाशपीं ेष षळश्रश्रळपस
ढहशीशषेीश, लशषेीश
(वर्रीं ि५५१०१/१४/००५१/१२१३)
तखउए
री र
ढहश
णछखजछ झणइङखउ डएठतखउए उजचचखडडखजछ
नागपूर, गुरुवार, ७ मार्च २०१३
 »  ई पेपर बद्दल थोडेसे..  «
बातमी वाचण्याकरीता (झूम करण्याकरता) कृपया बातमी वर क्लिक करा.

<Escape Key> बातमी ची विंडो (खिडकी) बंद करेल.


 »  मुख्य बातम्या  «
» भरत मिश्रा यांना मातृशोक
» तपासात सरकारचे संपूर्ण सहकार्य:
» नक्षल हल्ल्यातील ग्रामस्थांनाही आता आर्थिक मदत
» सोळा वर्षांपूर्वी हरवलेली अंगठी गाजरात मिळाली
» मकृप/प्रवेश प्रक्रिया/शिक्षण/४१३/४४७दि. ४ मार्च २०१३ १निविदा तपशील व१)निविदाविषयक दस्तऐवज कृषी परिषदेच्या
» दयायाचिका प्रलंबित सरकारकडे नऊ
» नगर परिषद पुलगाव निविदा सूचना
» आंदोलन...
» गोमांसबाबत अल्पसंख्यक मंत्रालयाचे वादग्रस्त परिपत्रक मागे, चौकशी होणार
» कार्यालय कार्यपालन यंत्री, ग्रामीण यांत्रिकी सेवा बैतूल संभाग बैतूल
» णछखजछ झणइङखउ डएठतखउए उजचचखडडखजछ
Content
आसमंत
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
पृष्ठ ५
पृष्ठ ६
पृष्ठ ७
पृष्ठ ८
फुल ऑन
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
पृष्ठ ५
पृष्ठ ६
छोटे उस्ताद
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
पृष्ठ ५
पृष्ठ ६
पृष्ठ ७
पृष्ठ ८
आकांक्षा
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
पृष्ठ ५
पृष्ठ ६
अभिष्टचिंतन
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
पृष्ठ ५
पृष्ठ ६
 
Content
<%----%>
मुख्य अंक
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
पृष्ठ ५
पृष्ठ ६
पृष्ठ ७
पृष्ठ ८
आपलं नागपुर
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
पृष्ठ ५
पृष्ठ ६
पृष्ठ ७
पृष्ठ ८
 
आपलं नागपुर - २
पृष्ठ ९
पृष्ठ १०
पृष्ठ ११
पृष्ठ १२
पृष्ठ १३
पृष्ठ १४
पृष्ठ १५
पृष्ठ १६
Content
अमरावती-यवतमाळ
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
# अकोला-वाशीम-खामगाव-बुलढाणा
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
वर्धा
पृष्ठ १
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
भंडारा / गोंदिया
पृष्ठ १
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
चंद्रपुर-गडचिरोली
पृष्ठ १
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४