अंदमान,
Earthquake in Andaman and Nicobar भारताच्या अंदमान समुद्रात गेल्या शनिवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 मोजली गेली. रात्री 01.05 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.
अवैध कामात अडकले 17 भारतीय मायदेशी परतले