बारावी पाठोपाठ दहावीचाही निकाल जाहीर

    दिनांक :13-May-2024
Total Views |
नवी दिल्ली,
10th result announced सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने आज म्हणजेच 13 मे रोजी इयत्ता 10वीचा निकाल जाहीर केला. 10वी बोर्डाच्या परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट https://cbseresults.nic.in/ वरून त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. विद्यार्थी सीबीएसई बोर्ड इयत्ता १२वीचे निकाल अधिकृत वेबसाइट्स https://cbseresults.nic.in/ आणि https://www.cbse.gov.in/ डिजीलॉकरसह इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. CBSE बोर्डचा 12वीचा निकाल जाहीर

  result
माधवी लता म्हणाल्या...बुरखा उतरवणे माझा अधिकार! video  यंदा सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालात एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 93.60 टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे. यावर्षी एकूण 2238827 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, 10th result announced त्यापैकी 2095467 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 0.48 टक्क्यांनी वाढले आहे. 2023 मध्ये इयत्ता 10वी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.12% होते.  पंतप्रधान मोदी गुरुद्वारात झाले नतमस्तक, VIDEO