दोन ट्रकची भीषण धडक, चालक आत अडकल्याची शंका, video

    दिनांक :17-Jun-2024
Total Views |
झज्जर, 
collision between trucks झज्जरमध्ये दोन ट्रकमध्ये जोरदार धडक होऊन आग लागली. जहाजगड-चुछकवास रोडवर हा अपघात झाला. समोरासमोर झालेल्या धडकेनंतर दोन्ही ट्रकला आग लागली आहे. हेही वाचा : ६२ वर्षांत ३८ हजारांहून अधिक रेल्वे अपघात..
 

collision between trucks 
 
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, ट्रकचालक आत अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.  collision between trucks आग विझल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल. हेही वाचा : चीनला सतर्कतेचा इशारा...फिलिपिन्सला मदत करणार भारत !