बेंगळुरूचा खुनी भोपाळला सापडला ...खून करून झाला होता फरार

बेंगळुरू कृश कुमारी हत्या प्रकरण

    दिनांक :27-Jul-2024
Total Views |
बेंगळुरू,
पीजी महिलाkruti kumari murder case हत्याकांडातील आरोपी अभिषेकला कर्नाटकच्या कोरमंगला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. आरोपीला लवकरच बेंगळुरू येथे आणण्यात येणार असून चौकशीनंतर हत्येमागील हेतू कळू शकेल. हेही वाचा : आरोपीला दिली 'तालिबानी शिक्षा'...ॲसिडने घातली अंघोळ!
 
 

ererer  
अभिषेकला बेंगळुरूत आणणार  
हेही वाचा : दोडामध्ये लष्कराने जारी केले '३' दहशतवाद्यांचे स्केच... हत्येमागील kruti kumari murder caseकारण शोधण्यासाठी आरोपी अभिषेकची बेंगळुरू येथे चौकशी करण्यात येणार आहे. एका खासगी कंपनीत काम करणारी २४ वर्षीय तरुणी हल्लेखोराच्या मैत्रिणीची सहकारी होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी मंगळवारी रात्री 11.30 वाजता व्हीआर लेआउटमध्ये असलेल्या पीजी हॉस्टेलमध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्या मजल्यावर असलेल्या तिच्या खोलीत चाकूने क्रितीचा गळा चिरला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. हेही वाचा : बेंगळुरूमध्ये तरुणीची गळा चिरून हत्या, बघा हत्येचा थरारक VIDEO
 
मृत तरुणी ही बिहारची होती
मारेकरीkruti kumari murder case ओळखीचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनीही या घटनेसाठी पीजी हॉस्टेल मालकाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे. पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी मूळची बिहारची असून, 24 वर्षीय कृती कुमारी असे तिचे नाव आहे. ती बेंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होती. हेही वाचा : 'हा बंगालचा अपमान आहे' असे का म्हणाल्या ममता बॅनर्जी ?...का झाला त्यांचा माईक म्यूट ?