उत्कृष्ट वास्तुविशारद काळाच्या पडद्याआड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
वास्तुविशारद डॉ. बीव्ही दोशी (Dr. BV Doshi) यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी तीव्र दुःख व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी डॉ.दोशी यांच्या भेटीचा जुना फोटोही शेअर केला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, 'डॉ बी.व्ही. दोशीजी हे एक उत्कृष्ट वास्तुविशारद आणि एक उल्लेखनीय संस्था निर्माते होते. येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या महान कार्याची संपूर्ण भारतभर प्रशंसा करून त्यांच्या महानतेची झलक मिळेल. त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे.'
 
Dr. BV Doshi
 
@@AUTHORINFO_V1@@