नागपूर,
भाजपा-मध्य नागपूर तर्फे अमर सेनानी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांची जयंती साजरी करण्यात आली. नेताजी चौक, सेंट्रल ऐवन्यु येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या म्युरलला माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या शुभहस्ते माल्यार्पण आणि जयघोष करुन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मध्य मंडळ अध्यक्ष किशोर पालंदुरकर, महामंत्री विनायक डेहनकर, सुबोध आचार्य, राजेंद्र धकाते, श्याम चांदेकर, ब्रजभूषण शुक्ला, चमन प्रजापती, अजय गौर, रमाकांत गुप्ता, अनूप गोमसे, हरिश महाजन, उमेश वारजुकर, अमोल कोल्हे, श्याम गौर, नारायण उपाध्याय, अंकित साहु, प्रकाश हटवार,बाबु मिराशी आदिंनी अभिवादन केले.
सौजन्य : ब्रजभूषण शुक्ला (संपर्कमित्र)