प्रबोधनकारी कार्यक्रमांतर्गत उद्या अभिवाचन

12 Oct 2023 20:22:51
नागपूर,
 
hanuman nagar-nagpur प्रबोधनकारी कार्यक्रमांतर्गत उद्या अभिवाचन प्रोफेसर्स कॉलनी मित्र मंडळातर्फे प्रबोधनकारी कार्यक्रमाच्या शृंखलेतील 73 वा उपक्रम दत्तात्रय व निर्मला वटे यांच्या स्मृतीत सादर केला जाणार आहे. hanuman nagar-nagpur यानिमित्ताने शनिवार, 14 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.30 वाजता गृहिणी समाज सभागृह, प्रोफेसर्स कॉलनी, हनुमाननगर येथे अभिवाचनाचा कार्यक्रम होईल. hanuman nagar-nagpur विषय - नात्यातली गाणी, संहिता : उदयन ब्रम्ह, अभिवाचक :  शुभदा फडणीस व रवींद्र दुरुगकर. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. यशवंत देशपांडे, पराग पांढरीपांडे, प्रणव हळदे यांनी केले आहे. hanuman nagar-nagpur
 
 
hanuman nagar-nagpur
 
सौजन्य : संदीप तिजारे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0